ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कथित माहिती अधिकार कार्यकर्ता शरद धुमाळ याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. धुमाळ याने गेल्या पाच वर्षांत ‘आरटीओ’ कार्यालयात सुमारे १५०० माहिती अधिकाराचे अर्ज केले होते. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली. पीडित महिला ठाणे प्रादेशिक परिवहन […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर बाबत नगरविकास विभागाचे आदेश नगरपालिकेच्या २ हजार घरांच्या प्रकल्पापुरते मर्यादित राहणार का ?
राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर पालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या २ हजार सदनिकांचा प्रकल्प हा पूररेषेत येत असल्याची तक्रार लक्षात घेता चौकशीचे आदेश दिले आहेत. नदीकाठच्या परिसरातील पूररेषेत केल्या जाणाऱ्या बांधकामाबाबत काय भूमिका घ्यायची हे निर्धारित करण्यासाठी २०१९ मध्ये जलसंपदा विभागाच्या […]
100,10 आणि 5 च्या जुन्या नोटा RBI रद्द करण्याचा तयारीत
नवी दिल्ली, 24 जानेवारी : 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या नोटा चलनातून बाहेर होऊ शकतात. मार्चनंतर आरबीआय सर्व जुन्या नोटा चलनातून बाहेर करू शकते. 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून काढण्याचा आरबीआयचा विचार आहे. परंतु यासंबंधी RBI कडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं […]
शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या हॉस्पिटलला प्रशासनाने दिला जोरदार दणका
अहमदनगर, 24 जानेवारी : कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटल अखेर जिल्हा प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. रुग्णांकडून घेतलेली आठ लाख रुपयांची रक्कम अखेर सुरभी हॉस्पिटलने परत केले आहे. त्यामुळे मनसेने बॅनर दाखविण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनासाठी रविवारी शरद पवार नगरमध्ये […]
सरकोली येथील एकास भाउजीला दारू का पाजली म्हणून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील दत्तात्रय प्रल्हाद कपणे यांच्या घरचा गॅस सिलेंडर संपल्याने सिलेंडर आणण्यासाठी मोटारसायकल नसल्याने त्यांनी गावातीलच आपला मित्र संतोष अंकुश भोसले याची दुचाकी घेऊन त्याला सोबत घेऊन मंगळवेढा येथून सिलेंडर आणले खरे पण सदर मित्र दारू पिऊन घरी गेला. याची माहिती मिळताच संतोष अंकुश भोसले यांचे म्हेवणे किशोर वाघ हा सोबत मित्रांना घेऊन घरी […]
मोटारसायकलचा वापर करीत मध्यरात्री स्मशानभूमीतून होणाऱ्या वाळूचोरीवर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई
पंढरपूर शहरालगतच्या भीमा नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आले असतानाच चारचाकी वाहनांच्या माध्यमातून होणारी वाळू चोरी जवळपास बंद झाल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर उपाय म्हणून वाळूचोरांनी वेगळीच शक्कल लढवीली असून स्मशानभूमी सारख्या निर्मनुष्य ठिकाणाहुन मोटारसायकलचा वापर करीत मध्यरात्री सिमेंटीच्या रिकाम्या गोण्यात वाळू भरायची आणि एखाद्या ठिकाणी गोळा करून विक्री करण्याचा पर्यायी […]
खळबळजनक! क्रिकेटवरून झालेल्या वादातून थेट गोळीबार !
भिवंडी, 23 जानेवारी : भिवंडीत शिवसेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच क्रिकेटवरून झालेल्या वादातूनही तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच […]
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी वेळेत प्रस्ताव द्यावेत
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून सामाजिक सुधारणेसाठी विविध कामे केली जातात. नगरपालिका, महानगरपालिकेच्या यंत्रणेने कामांचे प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, शहर अभियंता संदीप कारंजे, […]
राम मंदिरासाठी पंढरपूरकर मोठा निधी देतील-आमदार प्रशांत परिचारक
देशातील जनतेचे जीवन प्रभुश्रीरामाशिवाय पुर्णच होवु शकत नाही. पंढरपूर अध्यात्मिक नगरी असून येथील नागरिक भाविक व दानशुर आहेत. त्यामुळे आयोध्येत बनत असलेल्या श्रीराम जन्मभुमि मंदिरास पंढरपूरकर मोठ्या प्रमाणात मदत करतील, अशी आशा आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली. श्रीराम जन्मभुमि तिर्थक्षेत्र मंदिर निर्माण करण्यासाठी निधी संकलन अभियानाच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना प्रांत संघचालक […]
सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी,मुलासह आत्महत्या
सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावातील निवृत्त पोलीस हवालदाराने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अन्नासो गुरसिद गव्हाणे (वय 65) असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे (वय 50) पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. सदर घटनेतील मयत पोलीस […]