पंढरपूर – बुरूड समाजाचे आराध्यदैवत महातपस्वी श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज खादी ग्रामोद्योग परिसरात आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते उत्साहात पार पडली. सदर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार मा.प्रशांतराव परिचारक तर प्रमुख पाहुणे पंढरपूर म्हणून नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष मा.श्री.अनिल अभंगराव सर, अधिकारी श्री.सुनिल वाळूजकर, समाजसेवक धर्मराज घोडके आदी मान्यवरांचे उपस्थितीत […]
ताज्याघडामोडी
18 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव
पंढरपूर, दि. 10:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे 146 ब्रास वाळू जप्त केली […]
अभिजित पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.यावेळी अभिजित पाटील यांनी शरद पवार यांना श्री विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली.यावेळी पंढरपूर तालुक्याच्या हरितक्रांतीचे उगमस्थान असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. […]
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड चोरमळा येथे वाळूचोरांवर तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावरील अनेक गावे हे वाळू चोरीचे हॉटस्पॉट झाले असून काही गावाच्या हद्दीतील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कारवाई करीत आलेले असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी वाळू उपसा सुरु होत असल्याचे अनेकवेळा झालेल्या कारवायांतून सिद्ध झाले आहे.९ डिसेंबर रोजी अजनसोंड चोरमळा येथील भीमा नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत भिमानदीपात्रात अवैध […]
सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी आज अखेर सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. यावेळी आरक्षणावरील अंतरिम स्थगितीबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर आता अंतिम सुनावणी ही 25 जानेवारीला होणार आहे. घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आले आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद […]
यंदाची आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ऑनलाईन पद्धतीने होणार
पंढरपूर- ‘राज्यात नवनवीन संकल्पना आणि अभ्यासाचा स्वतंत्र ‘पंढरपूर पॅटर्न’ आमलात आणत असताना यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे सर्व शैक्षणिक प्रवेशाच्या प्रक्रियांना खूप विलंब झाला आहे. या दृष्टीने काही मुद्दे विचारात घेतले असता अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाल्या असून जवळपास सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्या असून आपला पासवर्ड/ओटीपी मात्र कोणालाही देवू नका, फसगत होण्याची […]
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निणर्य
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निणर्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व […]
पंढरपूरात क्रॉगेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व आ.प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम
पंढरपूरात क्रॉगेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व आ.प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम पंढरपूर : अखिल भारतीय अध्यक्षा सोनियाजी गांधी व आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त तालुका क्रॉग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश (तात्या) पाटील व शहर कॉग्रेस च्या वतीने श्री विठ्ठल मंदिरामध्ये गरूड खांबा जवळ दिर्गायुष्य लाभावे या साठी प्रार्थना करण्यात आली व नामदेव पायरी […]
यंदाची आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ऑनलाईन पद्धतीने होणार स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे
यंदाची आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ ऑनलाईन पद्धतीने होणार स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे पंढरपूर- ‘राज्यात नवनवीन संकल्पना आणि अभ्यासाचा स्वतंत्र ‘पंढरपूर पॅटर्न’ आमलात आणत असताना यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे सर्व शैक्षणिक प्रवेशाच्या प्रक्रियांना खूप विलंब झाला आहे. या दृष्टीने काही मुद्दे विचारात घेतले असता अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाल्या असून जवळपास सर्व प्रक्रिया […]
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु पंढरपूरः ‘प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकिया (कॅप) बुधवार दि.०९ डिसेंबर २०२० पासून सुरू झाल्या असून, या प्रक्रिया साधारणपणे जानेवारीच्या मध्यापर्यंत चालणार आहेत.‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने […]