ताज्याघडामोडी

कौठाळी ग्रामसभेत निकृष्ट कामांच्या चौकशीचा ठराव मंजूर तरीही जि.प.प्रशासन दखल घेईना 

कौठाळी ग्रामसभेत निकृष्ट कामांच्या चौकशीचा ठराव मंजूर तरीही जि.प.प्रशासन दखल घेईना  कौठाळी ग्रामस्थ उग्र आंदोलनाच्या तयारीत केंद्र सरकारच्या विविध योजना,राज्य सरकारच्या विविध योजना तसेच 14 वा 15 वा वित्त आयोग याच्या माध्यमातून शासनाने थेट ग्रामपंचायतींना गेल्या काही वर्षापासून थेट निधी देण्याचे धोरण अवलंबले आहे.स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी तीस वर्षापुर्वी स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराची सुरस कहाणीच […]

ताज्याघडामोडी

‘त्या’ संशयित चोरट्या महिलेचा शोध पंढरपूर तालुका पोलिसांना लागेना !

‘त्या’ संशयित चोरट्या महिलेचा शोध पंढरपूर तालुका पोलिसांना लागेना ! महिलांसाठी लग्न सराईत दागिन्यांसह एस.टी.प्रवास झाला धोक्याचा  पंढरपूर -मंगळवेढा तालुक्याचे आमदार भारत भालके यांचे स्वीय सहाय्यक असलेले विजय मोरे यांच्या पत्नीचे दागिने पंढरपूर-सांगोला प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या महिलेने जवपास १० तोळे वजनाचे दागिने नजर चुकवून चोरून नेले,सदर संशयित चोरटी महिला हि लहान बाळास मांडीवर घेऊन एस.टी.बस मध्ये शेजारी […]

ताज्याघडामोडी

कुटुंबायाना ठार मारण्याची धमकी देत पंढरीत विवाहित महिलेचे अपहरण 

कुटुंबायाना ठार मारण्याची धमकी देत पंढरीत विवाहित महिलेचे अपहरण  पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर शहरातील समता नगर भागातील महिला आपल्या मुलीस शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी गेली असता त्या महिलेचे ओळखीच्या तरुणासह आणखी एका अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद सदर महिलेच्या पतीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.सदर महिलेच्या लहान मुलीस रस्त्यावर सोडून देत अपहरण […]

Uncategorized ताज्याघडामोडी

कोळी जमातीवरील अन्याय दूर करा,हरदास समितीच्या अहवालाची सकारात्मक अमलबजावणी करा !

कोळी महादेव,कोळी मल्हार,कोळी टोकरे जमातीवरील अन्याय दूर करा,हरदास समितीच्या अहवालाची सकारात्मक अमलबजावणी करा ! आ.रमेश पाटील यांची विधानपरिषदेत मागणी  राज्यातील कोळी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र आणि दाखला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायाधीश पी. व्ही. हरदास समितीचा अहवाल न्याय व विधी विभागाकडे पाठविण्यात आला होता.मात्र अहवाल पाठविल्या नंतर काही दिवसातच निवडणूक आचार संहिता […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-सांगोला-मिरज रेल्वे मार्गावरील टाकळी बायपास गेट क्रमांक २४ हे ४ व ५ मार्च रोजी बंद राहणार 

पंढरपूर-सांगोला-मिरज रेल्वे मार्गावरील टाकळी बायपास गेट क्रमांक २४ हे ४ व ५ मार्च रोजी बंद राहणार  पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन पंढरपूर-सांगोला- मिरज या रेल्वे मार्गावर टाकळी बायपास येथे असेलेले रेल्वे गेट क्रमांक २४(कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार दिनांक ४ मार्च २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते गुरुवार दिनांक ५ मार्च २०१० रोजी रात्री १० वाजेपर्यंत […]

ताज्याघडामोडी

नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या वतीने मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर 

नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या वतीने मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीर  बाल रुग्णांवर वेळीच निदान व उपचाराची गरज- डॉ.शीतल शहा  कमलकांती मेडिकल फौंडेशन ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर संचलित नवजीवन चिल्ड्रेन्स हॉस्पटिलच्या माध्यमातून व डॉ.शीतल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीत दिनांक १ मार्च रोजी सकाळी ठीक १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात डॉ.संतोष जोशी(एम.बी.बी.एस.एम.डी.पीडियाट्रिक फिलोशिप इन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ईश्वर वठार येथून ५५ हजार रुपयांसाठी अल्पवयिन मुलीचे अपहरण 

ईश्वर वठार येथून ५५ हजार रुपयांसाठी अल्पवयिन मुलीचे अपहरण  पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  उत्तर सोलापूर तालुकयातील देगाव येथील ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीचे ट्रॅक्टर चालकाने अपहरण केले असून टोळी मुकादमाच्या सांगण्यावरून  ट्रॅक्टर चालक संतोष उडगी रा. चडचण कर्नाटक राज्य याने अपहरण केले असून कोठे तरी लपवून ठेवले आहे. सदर मुकादम याने ऊसतोड मजुरी अडव्हान्स […]

ताज्याघडामोडी

लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल महिला रुग्णाच्या गळ्यातील दागिना लंपास 

लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल महिला रुग्णाच्या गळ्यातील दागिना लंपास  पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपुरातील शहरातील प्रख्यात लाईफलाईन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिला रुग्णाच्या गळ्यातील सोन्याचे मणी अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची तक्रार या हॉस्पिटलचे व्यवस्थापकाने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.         लाईफलाईन हॉस्पटिल येथे दिनांक २५ फेब्रुवारी रोजी […]

ताज्याघडामोडी

दाखले अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याचे आदेश नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

दाखले अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याचे आदेश नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पश्चिम महाराष्ट्रातील कोळी महादेव जमातीच्या कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करा ! आ.रमेश पाटील यांचा विधानपरिषदेत तारांकित प्रश्न  सर्वोच न्यायालयात दाखल करण्यात आलेले अपील क्रमांक ८९२८/२०१५ नुसार निर्णय देताना न्यायालयाने अनुसूचित जमाती दाखल अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले होते.डिसेंबर २०१९ मध्ये या निर्णयाची अमलबजावणी […]

ताज्याघडामोडी

राहुल तथा मुन्ना जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार ?

राहुल तथा मुन्ना जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार ? गोविंदपुरा परिसरातील परिचारक समर्थकांमध्ये उत्सुकता    पंढरपूर शहराच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या गोविंदपुरा भागावर गेल्या अनेक वर्षांपासून परिचारक गटाचा मोठा प्रभाव राहिलेला आहे.नगर पालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक असो अथवा नगरसेवकपदाची अथवा विधानसभा निवडणूक असो या भागातून परिचारक सर्मथकांनी अतिशय निष्ठेने काम केल्यामुळेच सातत्याने मताधिक्य मिळत आले […]