पञकार संतोष रणदिवे यांना ‘समता गौरव’ पुरस्कार पंढरपूर – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त समता दिनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शाखा – फुलचिंचोली यांच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दै. तरुण भारत संवादचे पञकार संतोष रणदिवे यांना अन्न व नागरी पुरवठा मंञी छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते ‘समता गौरव’ […]
ताज्याघडामोडी
आमदार कै. भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाची समाजमनावर वेगळी छाप -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे स्वेरीत आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली
आमदार कै. भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाची समाजमनावर वेगळी छाप -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे स्वेरीत आमदार भारतनाना भालके यांना श्रद्धांजली पंढरपूर- ‘पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाने समाज मनावर वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या कार्यातून एक वेगळेपण दिसून येत होते. आपल्या मतदार संघातील जनतेच्या हृदयात त्यांनी […]
आमदार भारत भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पंढरपूर, दि. २८ : पंढरपूर-मंगळवेढा विधासभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (६० वर्षे) यांच्या पार्थिवावर सरकोली येथे आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामाम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा भगिरथ भालके यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. आमदार भारत भालके यांचे काल रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी पंढरपूर […]
पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे यांना बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पाठींबा
पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे यांना बहुजन पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा पाठींबा सुटा संघटनेनेही प्रथम पसंतीचे उमेदवार म्हणून कालच दिला होता पाठींबा पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून या मतदार संघातील उमेदवार डॉ.निळकंठ खंदारे हे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन व प्रचार बैठकांच्या माध्यमातून आपली भूमिका समजावून सांगत आहेत.डॉ.नीलकंठ खंदारे यांना कोल्हापूर येथील […]
शिक्षक व पदवीधर मतदार संघ वेगळे हे माहिती नसलेला उमेदवार उभा – कार्याध्यक्ष मारुती गायकवाड
शिक्षक व पदवीधर मतदार संघ वेगळे हे माहिती नसलेला उमेदवार उभा – कार्याध्यक्ष मारुती गायकवाड विरोधाला विरोध म्हणून दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या समोर उभा असणाऱ्या शिक्षक मतदार संघातील एका उमेदवाराने पदवीधर मधून उभा आहे असे म्हणत शिक्षकांना मते मागितली, त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण काय असणार असा प्रश्न विचारत शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ […]
करोळे येथे ऐंशी पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांची मदत पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीच्या झळा आम्हा करोळे च्या गावकऱ्यांना बसत आहेत. अशा वाईट काळात स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांनी केलेली मदत मोलाची आहे.’ असे प्रतिपादन करोळेचे […]
पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार
पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष 26 हजार 257 तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार पहा कुठल्या जिल्ह्यात कुठल्या वयोगटातील किती आहेत शिक्षक व पदवीधर मतदार पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार उभे आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघात एकूण मतदार 4 लक्ष […]
गुजराती रूखी समाजातील विद्यार्थी यांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट
गुजराती रूखी समाजातील विद्यार्थी यांना स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट चंद्रभागा नदीला आलेल्या महापूराचे पाणी अचानक संतपेठ गुजराती कॉलनी येथे रात्रीच्या वेळी लोकांच्या घरांत शिरल्यामूळे तेथिल लोकांनी आपल्या घरातील सर्व वस्तु आहे.तशी सोडून सुरक्षीत ठिकाणी स्थालांतरीत झाले.अचानक आलेल्या पाण्यामूळे अफाट नूकसान झाले विद्यार्थीचे पुस्तके हि या पाण्यामुळे खराब झाली हि बातमी न्युज चॅनल च्या माध्यमातून प्रसिध्द […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण व भारतीय संविधान दिन साजरा
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण व भारतीय संविधान दिन साजरा २६ नोव्हेंबर २०२० रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला केला होता यामध्ये भारताचे वीर जवान शहीद झाले होते या जवांनांनी आपल्या प्राणांची आहुती देवून देशाचे संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावले […]
लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं
लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं पंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते […]