ताज्याघडामोडी

स्वेरीत कोरोनामुक्ती अभियान संपन्न

     पंढरपूर- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय ‘कोरोनामुक्ती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली.          या कोरोनामुक्त अभियानाचे […]

ताज्याघडामोडी

कोरोना लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमासंबंधी उपजिल्हा रुग्णालय येथे आ.प्रशांत परिचारक यांनी घेतली आढावा बैठक

          आज सोलापूर जिल्हयाचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी भारत सरकारच्या आगामी काळात होणाऱ्या कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी व पदाधिकारी यांचे सोबत बैठक घेतली.          यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढोबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, पंचायत समिती उपसभापती प्रशांतभैय्या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंट मध्ये अग्रेसर

स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंट मध्ये अग्रेसर पंढरपूरः ‘पर्सीस्टंट सिस्टम्स आणि वेबटेक डेव्हलपर्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन मल्टीनॅशनल कंपनींनी घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.          ‘पर्सीस्टंट सिस्टम्स आणि […]

ताज्याघडामोडी

चंद्रभागेच्या वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम उभारा! राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस ची मागणी

चंद्रभागेच्या वाळवंटात महिलांसाठी चेंजिंग रूम उभारा! राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची मागणी पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात उभारण्यात आलेले महिला चेंजिंग रूम मागे येऊन गेलेल्या वादळी वाऱ्यात व महापुरात उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेचे पवित्र स्नानासाठी आलेल्या महिला भाविकांसाठी नव्याने कायमस्वरूपी ‘चेंजिंग रूम’ ची उभारणी करावी. अशी मागणी युवती कॉंग्रेस कडून करण्यात आलीय. याबाबत राष्ट्रवादी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विना नंबरच्या वाहनातून वाळू चोरीचा आणखी एक प्रकार पोलीस कारवाईत उघड

         गेल्या काही महिन्यात पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरांवर कारवाई करत असताना या कारवायांमध्ये ताब्यात घेण्यात येत असलेली विना नंबरची असल्याचे आढळून आले आहे.तर अनेक प्रकरणात पोलीस कारवाई कारण्यासाठी आल्यानंतर हेच विना नंबरचे वाहन जागेवरच सोडून वाळू चोर पसार झाल्याचे प्रकारही घडले आहेत.मात्र एकामागोमाग एक खेपा टाकण्याच्या उद्देशाने अथवा पोलीस कारवाईच्या भीतीने हेच […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या कामास अडथळा करीत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

         मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते तपकिरी शेटफळ ते मेथवडे या रस्त्याचे काम सुरू असून हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे मात्र तपकिरी शेटफळ हद्दीतील 400 मीटर रस्त्याचे काम अपुरे असून हे काम पूर्ण करण्यास तपकिरी शेटफळ येथील ग्रामस्थ युवराज बापू कांबळे बापू कांबळे उज्वला युवराज कांबळे लता बापू कांबळे […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरपूर शहरासह उपनगरातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान  करणाऱ्या मुख्याधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची भाजपाची मागणी

पंढरपूर – पंढरपूर शहरातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब यांनी पंढरपूर शहर व उपनगरातील अनेक छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना न देता अचानकपणे जेसीबीच्या सहाय्याने अनेकांच्या व्यावसायाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असून त्यामुळे त्यांच्या कारवाईबद्दल अनेकांतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. मुख्याधिकारी मानोरकर यांनी केवळ उसने आवसान आणून हातावरचे पोट असणाऱ्यांना उघड्यावर आणलेले आहे. आपलं […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये यंदाही अग्रेसर

        पंढरपूरः ‘पॅरामॅट्रिक्स, आय-इसेस आणि एनटीटी डेटा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन मल्टी नॅशनल कंपनीनी घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.         ‘पॅरामॅट्रिक्स,आय-इसेस आणि एनटीटी डेटा’ या […]

ताज्याघडामोडी

खा.शरद पवार शुक्रवार दि.१८ डिसेंबर रोजी सरकोलीत येणार

       पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनाने केवळ कुटुंबीयांवर नव्हे तर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील आमदार भालके प्रेमी जनतेवर कार्यकर्त्यांवर खूप मोठा आघात झाला आहे. स्वर्गीय आमदार भारत नाना यांच्या निधनानंतर बालके परिवाराच्या सांत्वनपर भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

पंढरपूर शहर तालुक्यातील ८ हजार ४८९ कोरोना रुग्णांपैकी केवळ ५७५ रुग्णांना मिळाला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ

          मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती.९ मार्च रोजी पहिला रुग्ण पुणे येथे सापडल्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले खरे पण रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत चालली आणि सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी कोरोनावरील सर्व रुग्णांवर राज्यात महात्मा फुले […]