ताज्याघडामोडी

राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, अशी आहे नियमावली!

मुंबई, 13 मे: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.  ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत […]

ताज्याघडामोडी

“तर जलसंपदा विभागच बंद करा!”, जयंत पाटील मुख्य सचिवांवर संतापले

मुंबई | जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून झालेला वाद ताजा असतानाच विभागाच्या विविध कामांच्या मंजूर नसताना पुन्हा वित्त विभागाकडे पाठविण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल (१२ मे) मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना चांगलेच धारेवर धरत नाराजी व्यक्त केली. असेच चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करून टाका, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड, 13 मे : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अण्णा बनसोडे यांच्या मुलगा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर जबरदस्तीने कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करणारा तानाजी पवार हा AG इन्व्हायरो कंपनीचा कर्मचारी आहे. […]

ताज्याघडामोडी

आमदार स्थानिक विकास निधी माढा मतदारसंघातील कामांसाठी 80 लाखाचा निधी मंजूर-आ.बबनदादा शिंदे.

माढा मतदारसंघात सामाविष्ठ माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून सन 2020-21 कार्यक्रमाअंतर्गत व्यायामशाळा,व्यायामशाळा साहित्य,सभामंडप व सामाजिक सभागृह यासाठी रक्कम रु. 80 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले माढा मतदारसंघात समाविष्ठ माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत कामे सुचविण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नाच्या चार महिन्यातच पत्नीची आत्महत्या, काही तासात पतीनेही घेतला गळफास

पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर काही तासांतच पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात घडली आहे.शिल्पा अजय जाधव (वय 28), अजय कचरदार जाधव (वय 32) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. अजय व शिल्पा यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आज दुपारी शिल्पाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच अजयने मोरे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम,पंढरीत दुचाकी चोरानी साधली संधी

गेल्या दोन महिन्यापासून पंढरपूर शहरातुन दुचाकी चोरीस जाण्याच्या प्रमाणात घट झाली होती.पण आता शहरात लॉकडाऊनमुळे रस्ते सामसूम असल्यामुळे दुचाकी चोर सक्रिय झाले असावेत.पंढरपूर शहरातील सारडा भवन परिसरातील रहिवाशी गजानन पुंडलीक गुळीक यांच्या मालकीची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल नं.MH 13 AM 0486 हि दुचाकी चोरट्यानी रात्री ११ ते १० या कालावधीत लंपास केली असून या प्रकरणी […]

ताज्याघडामोडी

बार कौन्सिलच्या मागणीनुसार वकिलांना 100 कोटी रुपयांची मदत द्या

 बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने केलेल्या मागणीनुसार राज्यातील वकिलांना 100 कोटी रुपये देण्याची मागणी ॲड. मंगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ईमेल आणि ट्विट करून ही मागणी केली आहे.2 मे रोजी बार कौन्सिलने 100 कोटी रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. लेंडघर यांनी ही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर भरदिवसा गोळीबार; सुदैवाने थोडक्यात बचावले

पुणे – आज एक धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. भरदिवसा गोळीबार पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे तान्हाजी पवार असे नाव आहे. आमदार अण्णा बनसोडे यांचे चिंचवड स्टेशनजवळ कार्यालय आहे. एका व्यक्तीने त्याच परिसरात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आमदार बनसोडे […]

ताज्याघडामोडी

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय;

मुंबई, 12 मे: राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केमिस्ट अधिकाऱ्याचा मारहाणीनंतर मृत्यू; पोलिसांनी केली राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अटक

साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. पडळ या साखर कारखान्यावरील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना मंगळवारी वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार १५ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. साताराच्या खटाव तालुक्यातील पडळ येथील खटाव-माण एग्रो प्रोसिसिंग लि. […]