ताज्याघडामोडी

कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही

कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव यांचा निर्धार  शिवसेना व अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद आणखीनच वाढत असल्याने याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ही उमटत आहेत. यातच आता आगामी काळात अभिनेत्री कंगना राणावतचा कोणताही चित्रपट पंढरपुरात प्रकाशित होऊ देणार नाही असा इशारा युवा सेना पंढरपूर […]

ताज्याघडामोडी

स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु

स्वेरीकडून येत्या १६ सप्टेंबर पासून एमएचटी-सीईटी परीक्षा २०२० साठी मोफत ऑनलाईन वर्ग सुरु स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट,पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून ‘एमएचटी-सीईटी २०२०’  या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने येत्या बुधवार, दि. १६ सप्टेंबर पासून ते ०५ आक्टोंबर २०२० या वीस दिवसाच्या […]

ताज्याघडामोडी

एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा दि. ०१ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार

एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा दि. ०१ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार   पंढरपूर- सायन्स शाखेतून  बारावी उत्तीर्ण झालेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष आता अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. कोरोना महामारीचा वाढता प्रसार पाहता शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ करीताची सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सीईटी सेल कडून दि. ०९ सप्टेंबर २०२० […]

ताज्याघडामोडी

पुणे पदवीधर साठी वंचित बहुजनच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी

पुणे पदवीधर साठी वंचित बहुजनच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी पुणे पदवीधर मतदार संघ 2020च्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रा. साळुंखे यांच्या उमेदवारी ची घोषणा केली. या बाबतचे अधिकृत पत्र पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले […]

ताज्याघडामोडी

लाईफलाईन हाॅस्पिलचा चेंडू, पोलिस प्रशासनाच्या दालनात…. तहसीलदारने दिले, पोलिस प्रशासनास चौकशीचे आदेश

लाईफलाईन हाॅस्पिलचा चेंडू, पोलिस प्रशासनाच्या दालनात…. तहसीलदारने दिले, पोलिस प्रशासनास चौकशीचे आदेश… मोफत उपचाराच्या खोट्या जाहिराती देऊन रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटलची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निषेधार्थ व पीडित रुग्णास न्याय मिळवून देण्यासाठी सम्यक क्रांंती मंचाचे अध्यक्ष प्रशांत लोंढे यांचे मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. या आंदोलनाबाबत […]

ताज्याघडामोडी

आगलावेवाडीत डाक विभागाच्या ‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ

आगलावेवाडीत डाक विभागाच्या‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ पंढरपूर दि(11):- पंढरपूर डाक विभागातील आगलावेवाडी ता: सांगोला या गावामध्ये    ‘पंचतारांकित ग्राम’ योजनेचा प्रारंभ केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे  यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दि.10 सप्टेंबर रोजी करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत प्रशासक मिलींद सावंत, पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक एन. रमेश, ग्रामसेवक कुमार शिंदे, सहायक अधिक्षक  आर. बी.घायाळ, डाक निरीक्षक एस. आर. गायकवाड तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे भारतीय डाक विभागाचे सचिव प्रदीप्त कुमार बिसोई,  डायरेक्टर जनरल  विनीत पांडे  उपस्थित होते ‘पंचतारांकित […]

ताज्याघडामोडी

भाजप प्रणित ब्राम्हण महामंडळाचे ब्राम्हण प्रेम बेगडी 

भाजप प्रणित ब्राम्हण महामंडळाचे ब्राम्हण प्रेम बेगडी  कॉग्रेसच्या द.बडवे यांचा आरोप  नुकतेच ब्राम्हण समाजाच्या एका शिष्ट मंडळाने माजी आमदार मेघा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले आहे. परंतु महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार असताना ब्राम्हण समाजाचे विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत. त्याना ब्राम्हण समाजाचे विकास कामे केल्यामुळे सत्ता जाईल ही भिती होती […]

ताज्याघडामोडी

ट्रॅफिक पोलीसाने चालत्या गॅस टँकरमध्ये चढून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी

ट्रॅफिक पोलीसाने चालत्या गॅस टँकरमध्ये चढून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी सोलापूर विभागातील, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले बक्कल नंबर 225 यांनी सावळेश्वर टोळ नाक्यावर ट्रॅफिक चे कर्तव्य बजावत असताना त्यांना समोरून एक गॅस टँकर वेडा वाकडा येत असताना दिसला. ते पाहून पोलीस नाईक चौगुले यांनी त्याच्या ड्रायव्हर ला […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरींग              प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर मार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश नोंदणी सुरु

कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरींग              प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटर मार्फत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश नोंदणी सुरु श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित मौजे शेळवे येथे सुरु असलेल्या कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज (डिप्लोमा इंजिनिअरींग) ची प्रथम व थेट व्दितीय वर्षांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया दि.१० सप्टेंबर २०२० पासून सुरु […]

ताज्याघडामोडी

20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू

20 तारखेला बजाज फायनान्सच्या कार्यालयास टाळे ठोकू शिवक्रांती संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा  महाराष्ट्राबरोबर भारत देशातही आर्थिक बाजू कोलमडली असून त्यामुळे गोरगरीब लोकांना दोन वेळेस जेवणाचीही अडचणी येत आहेत अशातच बजाज फायनान्स मात्र ज्या लोकांनी बजाज कडून प्रसनल लोन किंवा मोबाईल घेतले आहेत अशा लोकांना वसुली कर्मचारी सतत हप्त्यासाठी व दंडा साठी फोन करून त्रास देत आहेत.     श्री विठ्ठल रुक्मिणी […]