पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार –प्रांताधिकारी-सचिन ढोले तालुक्यातील 20 मतदान केंद्रावर होणार मतदान पंढरपूर, दि. 13 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील 8 हजार 151 मतदार असून, मतदानासाठी 20 मतदान केंद्रावर सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी […]
ताज्याघडामोडी
स्वेरीचे डॉ. रोंगे सर प्रत्येकाला हीरा बनवतात – नगराध्यक्षा साधनाताई भोसले स्वेरीचे प्रा.डॉ. प्रशांत पवार यांचा पंढरपूर नगरपालिकेतर्फे सत्कार संपन्न
स्वेरीचे डॉ. रोंगे सर प्रत्येकाला हीरा बनवतात – नगराध्यक्षा साधनाताई भोसले स्वेरीचे प्रा.डॉ. प्रशांत पवार यांचा पंढरपूर नगरपालिकेतर्फे सत्कार संपन्न पंढरपूर – ‘शिक्षण क्षेत्रात चौफेर प्रगती करत असलेल्या स्वेरीचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. त्यातून डॉ. बी.पी. रोंगे सर हे अस्सल हिऱ्याचे पारखी आहेत. डॉ. पवार सरांचा भारतातून प्रथम क्रमांक येणे हे […]
शेतकर्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात; कॅनरा बँकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडने केले बोंबाबोंब आंदोलन
शेतकर्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात; कॅनरा बँकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडने केले बोंबाबोंब आंदोलन पंढरपूर (विशेष प्रतिनिधी): शेतकर्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असुन आज खेडभाळवणी येथील शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडने कॅनरा बँकेचे गहाळ कारभाराविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. खेडभाळवणी येथील काही शेतकर्यांनी मे 2018 मध्ये दिड लाखाच्या […]
सीताराम महाराज साखर कारखान्यावर आरसीसी नूसार कारवाई
सीताराम महाराज साखर कारखान्यावर आरसीसी नूसार कारवाई १४ कोटी ९० लाखाच्या वसुलीसाठी ४५ हजार क्विंटल साखरेचा होणार लिलाव सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या अधिपत्याखालील खर्डी ता.पंढरपूर येथील सीताराम महाराज साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१८-१९ मधील एफआरपीच्या १४ कोटी ९० लाखाच्या वसुलीसाठी या कारखान्यावर आरसीसीची कारवाई करीत या साखर कारखान्याच्या सुमारे ४५ हजार क्विंटल साखरेचा दिनांक १८ नोव्हेंबर रोजी लिलाव करण्यात येणार असल्याचे […]
माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन – पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे
माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन – पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे आज श्री सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सादर केला, त्या वेळी कोविड19 च्या संदर्भाने फक्त २ व्यक्तींना आत प्रवेश होता परंतु तरीही मला न सांगता शेकडीच्या संख्येने मला पाठिंबा देण्यासाठी आलेले माझे बांधव […]
वडार समाजासाठीचे शंभर कोटी रुपये दोन वर्षांनंतरही कागदावरच !
वडार समाजासाठीचे शंभर कोटी रुपये दोन वर्षांनंतरही कागदावरच ! वडार समाज विकास समितीच्या घोषणेनंतर कार्यवाही शून्य बांधकाम व्यवसाय,दगड फोडणे,गाढवांद्वारे माती वाहने अशी कष्टाची कामे करून तर बहुतांश बांधकाम कामगार म्हणून काम करणारा समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडार समाजाच्या विकासासाठी शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी दोनवर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात मोठा मेळावा घेतला होता.या मेळाव्यात […]
युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने दोनच दिवसापूर्वी ऊस उत्पादक यांना २०० रुपये प्रमाणे दिवाळी भेट
युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने दोनच दिवसापूर्वी ऊस उत्पादक यांना २०० रुपये प्रमाणे दिवाळी भेट युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने दोनच दिवसापूर्वी ऊस उत्पादक यांना २०० रुपये प्रमाणे दिवाळी भेट दिली तर कामगारांना १६.६६% इतका बोनस देऊन ऊस उत्पादक व कामगारांची ही दिवाळी गोड केली. याच वेळी सामाजिक जाणीवेतून, संवेदनशीलता जपत शेकडो कि.मी.दूर वरुन आलेल्या ऊस तोडणी कामगारांची […]
सुशिलकुमार शिंदे साहेबांनी केली गोरगरीबांची दिवाळी गोड मोहोळ तालुक्यातील चार गावांमध्ये दिवाळीनिमित्त केले साखरेचे वाटप
सुशिलकुमार शिंदे साहेबांनी केली गोरगरीबांची दिवाळी गोड मोहोळ तालुक्यातील चार गावांमध्ये दिवाळीनिमित्त केले साखरेचे वाटप पंढरपूर -कोरोना महामारी, त्यानंतर परतीच्या पावसामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांसह व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. यामुळे आधीच खायचे वांदे त्यात दिवाळी कशी करायची असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिलेला असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी नागरिकांना […]
पंढरीत वाघबारस उत्सवाने महादेव कोळी जमातीच्या दिवाळीस प्रारंभ! वाघबारस निमित्त महर्षी वाल्मिकी संघाकडून वाघोबाचे पुजन
पंढरीत वाघबारस उत्सवाने महादेव कोळी जमातीच्या दिवाळीस प्रारंभ! वाघबारस निमित्त महर्षी वाल्मिकी संघाकडून वाघोबाचे पुजन पंढरपूर (प्रतिनिधी):- आज पंढरपूरमध्ये महर्षी वाल्मिकी संघघाच्या वतीने संत कैकाडी महाराज मठामध्ये वाघोबाच्या मुर्तीचे पुजन केले. वाघबारस उत्सवाने आदिवासी महादेव कोळी जमातीच्या दिवाळ सणाचा प्रारंभ झाला. हिंदू धर्मात दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी म्हटलं की […]
वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य ! राज ठाकरे
वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य ! राज ठाकरे मुंबई :अश्र्विन वद्य एकादशी दिनांक ११ रोजी वारकरी संप्रदाय ‘कार्तिकी यात्रा समन्वय समिती’ शिष्टमंडळाची आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे सोबत आज ‘कृष्णकुंज’ येथेबैठक पार पडली. आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने कोरोना पार्श्वभूमीवर परंपरांवर अनेक निर्बंध सोसत शासनास संपुर्ण सहकार्य केले होते,मात्र आता बाजारपेठा सहीत सर्व गोष्टी खुल्या होत […]