गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माझ्या बहिणीचा नाद सोड नाहीतर…, आधी भावाची तरुणाला ताकीद, नंतर धक्कादायक कृत्य

मेहरूण परिसरात मुलीच्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील दोन फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (१८) हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सारखपुडा झाला पण होणारी बायको नीट बोलत नव्हती; तरुणाने बंदूक घेतली अन्.. केलं धक्कादायक कृत्य

लग्न ठरल्यानंतरचा किंवा साखरपुड्यानंतरचा काळ हा जोडप्यांसाठी अतिशय खास असतो. या काळात ते एकमेकांसोबत बोलू लागतात, एकमेकांना समजून घेऊ लागतात. मात्र, कधीकधी हाच काळ अतिशय वाईटही ठरू शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. साखरपुड्यानंतर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अडीच वर्षांच्या मुलाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकला; आई आणि प्रियकराला फाशीची शिक्षा

आई आणि मुलांचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं. आपल्या मुलांना कुठलाही त्रास होऊ नये अशीच प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांवर एखादं संकट आलं तर आई त्यांना वाचवण्यासाठी ढाल बनून उभी राहाते; मात्र काही वेळा आई आणि मुलांच्या नात्यांचे वेगळेच पैलू अचानक समोर येतात. हे पैलू कुणालाही आश्चर्य वाटेल असेच असतात. असाच एक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या

अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आर्मी कँटीनचा संचालक अडकला पाकिस्तानी तरुणीच्या जाळ्यात, गुप्त माहिती करत होता शेअर

राजस्थानमधील बिकानेर येथील लष्करी तळावर एका पाकिस्तानी गुप्तहेराला पकडण्यात आलं आहे. हा पाकिस्तानी गुप्तहेर दुसरा कोणी नसून लष्कराच्या कॅन्टीनचा संचालक विक्रम सिंग आहे. विक्रम काही दिवसांपासून एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. ही महिला दिसायला अतिशय संपर्कात होती. विक्रम तिच्या सौंदर्याने आकर्षित झाला. तिच्या प्रेमापोटी विक्रमने देशाची गुप्त आणि संवेदनशील माहिती तिच्यासोबत शेअर करण्यास सुरुवात केली. […]

ताज्याघडामोडी

घटस्फोटानंतरही वाद, मध्यस्थीसाठी गेले नेत्याच्या घरी, परत येताना पतीने पत्नीवर झाडली गोळी

काही दिवसांपूर्वी घटस्फोट झालेल्या पत्नीचा पतीने गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना नेरळमध्ये घडली. भररस्त्यात घटस्फोटीत पतीने पत्नीवर गोळीबार केला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेत पत्नी जागीच मृत्यूमुखी पडली. गोळीबारानंतर पती घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास केला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्जत नेवाळी इथल्या […]

ताज्याघडामोडी

हृदयविकाराच्या झटक्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विरहानं पत्नीनं मृत्यूला कवटाळलं

गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गाझियाबादमध्ये एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला आहे. तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने बायकोने आत्महत्या केली आहे. या घटनेने कुटुंबियावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि अंजली असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे. अभिषेक हा २५ वर्षांचा होता. त्याचा […]

ताज्याघडामोडी

कामावरून यायला झाला उशिरा, बायको कडाकडा भांडली, नवऱ्याने रुम बंद केली आणि घेतलं पेटवून

पत्नी उशिरा आल्याने झालेल्या वादातून एका पतीने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना मध्य प्रदेशच्या राजधानीत, भोपाळमध्ये घडली आहे. आधी पती-पत्नीचा वाद झाला आणि नंतर पतीने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर चिडलेल्या पतीने फ्लॅट आतून बंद करून घेऊन स्वतःला पेटवून घेतलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली आणि अर्धवट जळलेल्या स्थितीतला […]

ताज्याघडामोडी

आवताडे शुगरने ३१ जानेवारी पर्यंतचे सर्व ऊस बिल केले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- संजय आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील  ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता २७११ रुपये प्रमाणे संबधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आलेले आहेत. तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्याकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये “ऋतुरंग २०२४” मोठ्या उत्साहात संपन्न

तरुणाईच्या जल्लोष्याला उधाण, प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी फोडले हास्याचे फटाके श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी महाविद्यालयामध्ये दि. १२ ते १८ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसमेलन “ऋतुरंग २०२४” व क्रीडा स्पर्धा “रन २०२४” हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर क्रीडा व […]