ताज्याघडामोडी

‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त स्वेरीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वेरीच्या ‘इन डोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ मध्ये ‘बुद्धिबळ आणि बॅडमिंटन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.           स्वेरीच्या स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजिलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी व महिला दुहेरी आणि मिश्र अशा प्रकारच्या बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये एकूण १५७ खेळाडू सहभागी […]

ताज्याघडामोडी

दयानंद कॉलेज, सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती

पंढरपूर- ‘सोलापूर मधील डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार स्थापित झाला आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. ‘तांत्रिक शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवणे’ हा या कराराचा मुख्य […]

ताज्याघडामोडी

स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २४’ या तंत्रस्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन येत्या दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर– स्वेरीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण व कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे विविध उपक्रम राबवले जातात. त्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळत असते. याचाच एक भाग म्हणून येत्या दि. १५ व दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी स्वेरीमध्ये  ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.        शिक्षक दिनाचे औचित्य साधून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद -अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे स्वेरीतर्फे नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

पंढरपूर –‘विशेष करून ग्रामीण भागात ‘स्वेरी’ ही शिक्षणसंस्था शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यात देखील सातत्याने सहभाग घेवून स्तुत्य कार्य करत असते. स्वेरीचे विद्यार्थी प्रत्येक सामाजिक व विधायक कार्यात तहान भूक विसरून मनापासून कार्य करत असतात. स्वेरीचे सामाजिक कार्य खरोखर कौतुकास्पद असते.’ असे प्रतिपादन पंढरपूर शहरातील नवरंगे बालकाश्रम व्यवस्थापनाच्या अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे यांनी केले.        स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, स्वेरीज् कॉलेज ऑफ […]

ताज्याघडामोडी

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा स्वेरी मध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

पंढरपूरः ‘आयुष्यात उत्तमरित्या करीअर करायचे असेल तर शिक्षकांनी आणि मोठ्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे हे फायदेशीर ठरते. आपल्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचे ऋण आपण आयुष्यभर जपले पाहिजेत. पतंग कितीही उंच उडवा परंतु त्यांची दोरी आपल्या हातामध्ये असते. त्याप्रमाणे जगात ज्ञान प्रचंड आहे परंतु मेंदूचा वापर करून फायद्याचे तेवढे ज्ञान घ्यायचे असते. जो मेंदूचा वापर अधिक करतो तोच हुशार […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये मंजूर : आ. समाधान आवताडे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राजमाता अहिल्यादेवी २५ लाख रुपये , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी १५ लाख रुपये

पंढरपूर पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील ४० तर पंढरपूर शहरातील ४७ कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आ. समाधान आवताडे […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात डॉ.निकम यांच्या ट्युलिप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये म.फु.जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

डॉक्टर निकम यांचे टुलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पंढरपूर यांचे वतीने आतापर्यंत अस्थिरोग व एक्सीडेंट या रुग्णावरती उपचार केले जात होते व या मागील काळात गावोगावी मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले जात होते परंतु आता डॉक्टर निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल डी मार्ट रोड पंढरपूर येथे गेल्या वर्षभरापासून रुग्णसेवेत उतरले आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीत निवड

पंढरपूरः ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.        ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या प्रियांका शंकर देवमारे, मानसी […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील दोन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील दोन व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील पाच विद्यार्थ्यांची असे एकूण नऊ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पुणे येथील अमेरिकन अँक्सल अँड मॅन्युफॅक्चरिंग या नामांकित कंपनीने […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा गुजरातमध्ये झालेल्या प्रशिक्षणात सहभाग ‘इव्हीटी-२०२४’ या विषयावर केले सादरीकरण

पंढरपूर- गुजरात मधील सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागामार्फत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नोलॉजी टू वर्ड संस्टेनेबल ट्रान्सपोर्टेशन’ अर्थात ‘इव्हीटी-२०२४‘ या विषयावर  प्रशिक्षण आयोजित करण्यात आले  होते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत माहिती जाणून घेतली. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात […]