ताज्याघडामोडी

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौठाळी गावचा आदर्श

(कौठाळी येथील अँड.डी.एस.पाटील यांच्या ग्रुपच्या वतीने २५० महिलांना तीर्थक्षेत्र दर्शन सहलीचे आयोजन) प्रतिनिधी पंढरपूर/-  श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तसेच मंगळवेढ्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम घेतले. त्यातच कौठाळीचे युवा नेते ॲड.श्री.डी.एस. पाटील व यांच्या ग्रुपच्यावतीने २५०महिलांना तीर्थक्षेत्र यात्रा सहल काढण्यात आली. तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा भाविकांसाठी पर्वकाळ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीने पतीलाच संपवले, मृत्यूचा केला बनाव

पत्नीने पतीची गळा आवळून त्याला संपविल्याची घटना टिटवाळ्याजवळील बल्याणी परिसरात घडली. प्रवीण मोरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रणिती मोरे असे आरोपी महिलेचे नाव असून टिटवाळा पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. पती दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून पतीची हत्या केल्याची कबुली प्रणिताने दिली आहे. धक्कादायक म्हणजे पतीची संपविल्यानंतर दारूमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव […]

ताज्याघडामोडी

सर्वजण झोपेत असताना बिबट्या घरात शिरला, सकाळी जाग येताच…

बिबट्याने रात्रीच्या दरम्यान घरात प्रवेश करून टीव्हीच्या टेबलखाली ठाण मांडल्याने घरातील सर्वांचीच धांदल उडाली. प्रसंगावधान राखून घरातील महिलांनी सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले. वन विभागला माहिती मिळताच रेस्क्यू टीमने बिबट्याला ताब्यात घेतले आणि माणिकडोह येथील निवारा केंद्रात दाखल केले. ही घटना गुरुवारी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील म्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथील रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात घडली. गुरुवारी […]

ताज्याघडामोडी

स्वेरीत ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ संपन्न

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा संयुक्त उपक्रम पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘कन्व्हर्टीग इनोव्हेशन इन टू एन्ट्रप्रेन्युअरशीप अँड स्टार्टअप’ या विषयावर दि. २४ जुलै ते दि.२९ जूलै २०२३ दरम्यान एक आठवड्याचा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ हा  कार्यक्रम संपन्न झाला.        स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थिनींची “सँकी सोल्युशन्स” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी “सँकी सोल्युशन्स” हि कंपनी जगातील तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. हि कंपनी डिझाईन, अनुप्रयोग विकास, डेटा सेवा, ऑटोमेशन, टेक असेसमेटं आदी क्षेत्रात कार्यरत असलेली “सँकी सोल्युशन्स” कंपनीकडून पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पस ड्राईव्ह मधुन २ विद्यार्थिनीची निवड झाली असल्याची माहिती काॅलेजचे प्राचार्य […]

ताज्याघडामोडी

मुलगा-सुनेच्या वादात मध्यस्थी भोवली, घाव वर्मी बसल्याने पित्याने तडफडून प्राण सोडले

मुलगा आणि सुनेमध्ये सुरु असलेल्या घरगुती भांडणात मध्यस्थी करणं बापाला चांगलंच महागात पडलं आहे. वादावेळी सूनबाईला राग आल्याने ती घरातून निघून गेली. याच गोष्टीचा राग आलेल्या संतप्त झालेल्या मुलाने बापाच्या डोक्यात लोखंडी पहार टाकून त्याचा खून केला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंजारझाडी जवळील साबरसोंडा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीवर लॉजवर अत्याचार

चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून संधी देण्याचे आमीष दाखवून एका नृत्यशिक्षकाने १५ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. हा शिक्षक हडपसर काळेपडळ येथील एका डान्स अकॅडमीमध्ये नृत्य शिकवत होता. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात बलात्कार व ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुशील राजेंद्र कदम (वय ३२, रा. गोपाळपट्टी, यशोप्रभा सोसायटी शेजारी, मांजरी […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे बदल; 1960 नंतर पहिल्यांदाच रचना बदलली

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेला आकडेवारीसह सविस्तर उत्तर दिले. मागील वर्षभरात राज्यातील गुन्ह्यात घट झाली आहे. मुस्कानसारख्या योजनेची केंद्र सरकारनेही प्रशंसा केली असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांची पाठही थोपटली आहे. 1960 नंतर पहिल्यांदाच पोलीस दलाची रचना बदलली आहे. नवीन आकृतीबंध व नियमावली तयार केली आहे. याप्रमाणे शहरी भागात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

रत्नागिरी जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने लांजा तालुका हादरला आहे. पत्नी व सहा वर्षांचा चिमुकल्याची हत्या पतीनेच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघड झाला. या हत्याकांडा प्रकरणी संदेश रघुनाथ चांदिवडे (संशयित) रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश याने पत्नी सोनाली (२६) हिची हत्या कोयत्याचे वार […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरसह प्रत्येक तालुक्यात गोशाळांना मिळणार अनुदान

जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डॉ. एस. सी. बोरकर यांचे अर्ज करण्याचे आवाहन -सोलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर तालुका वगळून उर्वरीत अक्कलकोट,दक्षिण सोलापूर, मोहोळ , बार्शी , मंगळवेढा, माढा ,पंढरपूर ,सांगोला, माळशिरस व करमाळा या 10 तालुक्यातून प्रत्येक तालुक्यास एक गोशाळा अनुदानासाठी निवड करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. अर्ज मागविण्यास पुनश्च मुदतवाढ देण्यात आली असल्याने पात्र गोशाळांनी […]