आता व्हॉट्सऍपद्वारे लसीचे स्लॉट बुक करून तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकता. व्हॉट्सऍपचे नवीन फिचर मायगव्ह (एमवायजीओव्ही) करोना हेल्पडेस्कसह काम करेल. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोन र्चूीें उीेपर कशश्रविशीज्ञ उहरींलीें वर +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंतर व्हॉट्सऍप उघडा आणि मायगव्ह करोना […]
Tag: #whatsapp
आता एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल WhatsApp, कंपनीकडून Multi Device Support ची घोषणा
जगभरात सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या अॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन-नवीन फीचर्स आणत असते. परंतू काही फिचर्स अद्यापही व्हाट्सअॅपवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे युजर्सकडून त्याची वांरवार मागणी होत असते. यापैकीच एक फिचर म्हणजे एकच व्हाट्सअॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. युजर्सची ही गरज ओळखून व्हाट्सअॅप काम करत असून लवकरच Multi […]
विरोधकाचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवल्याच्या वादातून एकाची हत्या
बिबवेवाडीत मध्यरात्री सराईतच गुन्हेगाराचा सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून खून करण्यात आला. याप्रकरणी दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हॉटसअप वरील स्टेटसवरुन झालेल्या वादातून हा खून झाला. माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. वाघाटे हा भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविरुध्दचे […]
15 मेनंतर WhatsApp वापरता येणार नाही, डिलीट होऊ शकतं अकाउंट
नवी दिल्ली, 4 मे : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 मे पूर्वी नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा स्वीकार करावा लागले, अन्यथा व्हॉट्सअॅप वापरण्यास समस्या येऊ शकते किंवा व्हॉट्सअॅप अकाउंट बंदही होऊ शकतं. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले होते. या पॉलिसीअंतर्गत युजर्ससाठी नवे नियम-अटी रोल आउट […]
व्हॉट््सअॅपला रोखण्याची केंद्राची न्यायालयात मागणी
व्हॉट््सअॅपचे नवे व्यक्तिगतता धोरण आणि सेवाशर्तींच्या अंमलबजावणीवर प्रतिबंध घालण्याची विनंती केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयास केली. नव्या धोरणाची अंमलबजावणी १५ मेपासून केली जाणार आहे. व्हॉट््सअॅप या समाज माध्यम व्यासपीठाच्या व्यक्तिगतता धोरणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही विनंती करण्यात आली आहे.