ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात एंट्रीसाठी दोन्ही ‘डोस’ आवश्यक, RTPCR रिपोर्ट नसेल तर 14 दिवस राहावे लागेल ‘क्वारंटाइन’

 महाराष्ट्र सरकारने कोरोनादरम्यान बाहेरून येणार्‍या प्रवाशांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात जर कुणी प्रवाशी प्रवेश करत असेल तर त्याने कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. पुरावा म्हणून त्यांना व्हॅक्सीन सर्टिफिकेट सुद्धा सोबत ठेवावे लागेल. जर व्हॅक्सीन घेतलेली नसेल तर निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवणे आवश्यक राहील. हा रिपोर्ट 72 तासांमधील असावा. जर या […]

ताज्याघडामोडी

आंतरराज्य प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही

जगभरामध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जनजीवन ठप्प झाले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रसार ओसरताना दिसत आहे. यामुळे काही राज्यातील तसेच जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तसेच देशभरात कोरोना लसीकरण मोहीमेला जोर आल्याने रुग्ण संख्येतही घट होत आहे. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर ते कोलकता सायकल प्रवास करून आपल्या वयाची एकस्षठी साजरी

पंढरपूर येथील दिगंबर भोसले यांनी पंढरपूर ते कोलकत्ता हा सायकल प्रवास करून वयाची साठी उलटून देखील आपण २२३७ कि.मी.चा प्रवास सायकलवरून पूर्ण करु शकतो. हे दिगंबर भोसले यांनी दाखवून तरुण पिढीला आश्चर्य चकीत करुन टाकले.    या सायकल प्रवासात इंजिनिअरिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सचिन राऊत हा एकवीस वर्षांचा तरुण देखील या सायकल प्रवासात सामील होता […]