ताज्याघडामोडी

लॉकडाऊनमुळे दुकानं बंद, दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; 7 जणांचा मृत्यू

यवतमाळ, 24 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणू वेगात पसरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी दारूची दुकानं बंद असल्यानं अनेकांनी दारुला पर्याय म्हणून सॅनिटायझर प्यायला सुरुवात केली आहे. यवतमाळमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील काही लोकांनी गावात दारू मिळत नसल्यानं सॅनिटायझरचं प्राशन केलं आहे. त्यामुळे सात […]

ताज्याघडामोडी

सह आयुक्तांनी पाणी समजून पिले सॅनिटायझर

मुंबई, 03 जानेवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. परंतु, अर्थसंकल्प सादर होत असताना सह आयुक्त रमेश पवार हे पाण्याऐवजी सॅनिटाझर प्यायल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज मुंबई महापालिकेच्या सभागृहात चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बजेटचे वाचण सुरू होण्यापूर्वी सह आयुक्त रमेश पवार यांनी पाण्याऐवजी हात […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक! पोलिओ लसऐवजी मुलांना पाजलं सॅनिटायझर

यवतमाळ : चिमुकल्यांना जीवनदान देणाऱ्या पोलिओ लसीऐवजी मुलांना सॅनिटायझर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुऴे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा भयंकर प्रकार घडला. यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी पोलिओ लसीकरण केंद्रावर ही घटना समोर आली. 1 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओचा लस दिला जात होता. त्यावेळी पोलिओ ऐवजी […]