ताज्याघडामोडी

आधी पैसे भरा, मग वीज वापरा, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राज्य सरकारने शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना वीज बील माफ करण्याची मागणी अजित पवारांकडे केली. यावेळी ठाकरे सरकार नवीन सिस्टीम आणण्याच्या विचारात असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. थकीत वीज बील माफ करण्याच्या […]

ताज्याघडामोडी

वीजबिल माफीवरून आंदोलन चिघळलं; अधिक्षकाला खुर्चीला बांधणाऱ्या भाजप आमदाराला अटक

जळगाव, 26 मार्च: सध्या राज्यात वीजबिल (Electricity Bill) माफीवरून चांगलचं वातावरण पेटलं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) काळात अनेक वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलं पाठवण्यात आली होती. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यामुळे राज्यात वीजबिल माफीची मागणी जोर धरू लागली होती. अशातच महावितरणाने थकबाकी असणाऱ्या ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. तसेच अनेकांचा वीज पुरवठा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अजनसोंड येथील शेतकऱ्याच्या पीएचडी करत असलेल्या एकुलत्या एक मुलाचा महावितरणच्या गलथान कारभाराने घेतला जीव 

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता वाघमारे आणि काथवटे यांनी हलगर्जीपणामुळे पंढरपूर तालुक्यातील अजनसोड येथील शेतकरी उत्तम शंकर घाडगे वय 60 वर्ष यांच्या एकुलत्या एक मुलास विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे.या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणी महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी फिर्यादी उत्तम शंकर घाडगे  यांनी पंढरपुरातील […]

ताज्याघडामोडी

बिल थकबाकीदारांची वीज तोडणार, ;ऊर्जामंत्री राऊतांची माहिती

थकीत वीज बिलांच्या जोडण्या तोडण्याच्या निर्णयावरील स्थगिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उठवली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच विरोधकांनी मागणी केल्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती. अधिवेशन संपताच ती उठवण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीस हुलकावणी देण्यात आली आहे. ‘महावितरणची आर्थिक स्थिती ढासळण्यास मागील सरकार कारणीभूत असून कर्ज दुप्पट आणि थकबाकी तिप्पट झाली आहे’, […]

ताज्याघडामोडी

दीड लाखांचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापलं

नागपूर, 12 फेब्रुवारी: लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबीयांना महावितरणाने वाढीव वीजबिलं पाठवली आहेत. अशातचं नागपूर महावितरणाने एका कुटुंबाला तब्बल 1 लाख 43 हजार 300 रुपयांचं वीजबिल पाठवलं आहे. या घटनेमुळे नागपूर महावितरणाचा ओंगळ कारभार समोर आला आहे. लॉकडाऊच्या काळात राज्यसरकारने वीजबिल कमी करण्याचं आश्वासन दिलं असताना नागपूर महावितरणाने नागपूरमधील अब्दुल अल्ताफ यांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 61 […]