नवी दिल्ली : आपल्या एका रिपोर्टमध्ये आयआयटी दिल्लीने कोरोनाच्या सर्वात वाईट काळाचा सामना करण्याची तयारी ठेवा. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या दररोज 45 हजाराच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यातील दररोज 9 हजाराहून अधिक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज असेल, असे म्हटले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतचा हा रिपोर्ट दिल्ली उच्च न्यायालयात जमा करण्यात आला आहे. कोरोनाच्या […]
Tag: #delhi
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची दिल्लीतही दखल
नवी दिल्ली, 4 मे : देशभरात कोविड 19 च्या कहरामुळे परिस्थिती बिघडली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान अनेक राज्यांनी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक महिना शिव भोजन थाळी मोफत देणार असल्याची […]
दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ बाँबस्फोट स्फोट
कृषि विधेयकांविरोधातील शेतकरी आंदोलनाने गजबजून गेलेली राजधानी दिल्ली शुक्रवारी सायंकाळी स्फोटाने हादरली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झाल्याचे वृत्त आहे. इस्रायली दूतावासापासून जवळपास १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. घटनास्थळी स्पेशल सेल दाखल झाले असून या स्फोटामुळे काही गाड्यांचे नुकसान झालेल्याची प्राथमिक माहिती असली तरी या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी […]
मराठा आरक्षणासंदर्भात उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक
मुंबई, दि. 10 : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब […]