Uncategorized

कॉलेजची संस्कृती,  शिक्षक वर्ग आणि महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच प्रवेशाबाबत निर्णय घ्यावा : स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे

फेसबुक लाईव्हद्वारे प्राचार्य डॉ.रोंगे सरांनी  दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले बहुमोल मार्गदर्शन!   पंढरपूर- ‘दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना प्रमुख प्रश्न पडतो की पुढे कोणत्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, जेणेकरून उत्तम करिअर होईल. माझ्या मते कोणतेही शिक्षण उत्तमच आहे परंतु त्या शिक्षणासाठी प्रवेश घेताना करिअर आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या महाविद्यालयाची संस्कृती, शिक्षकवर्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच […]

Uncategorized

धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप 

धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने कर्तव्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना फराळ व पाणी बॉटल वाटप  गेल्या साडेचार महिन्यापासून राज्यासह पंढरपूर शहर व तालुक्यात पोलीस प्रशासन अतिशय दक्षतेने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्तव्य पार पाडत आहे.ऊन,पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून धर्मराज घोडके मित्रमंडळाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना केळी,फराळ व पाणी बॉट्लचे वाटप करण्यात आले.   […]

Uncategorized

आज शिक्षक भरतीला एक वर्ष पूर्ण…गेल्या तीन वर्षात 12 हजार पदांची जाहिरात, 5800 शिक्षकांची नेमणूक

तीन वर्षात 12 हजार पैकी 5800 जणांना नेमणूक आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या नावाखाली 2017 अभियोग्यता परीक्षा घेऊन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भावी शिक्षकांना भरतीचे गाजर दाखवत नादी लावले.त्यांचे ते काम अद्यापही सुरूच असून पहिली यादी लावून तब्बल एक वर्ष झाले तरी पुढची यादी पण लागेना आणि यादीत निवडलेल्या मुंबई महापालिकेतील 252 जणांना अजूनही […]

Uncategorized

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (एसो.) नई दिल्ली  संघटनेने  गंगाधर लक्ष्मण कोळी यांना राष्ट्रीय एकता, समता, बंधुता, शील, करुणा, कर्तव्य, निष्ठा, सामाजिक सुसंवाद, शैक्षणिक व सांस्कृतीक वारसा, प्रशासन प्रिय,सौम्यता,पीडित मानवाची सेवा,शोषित मानवाच्या बाजूने भक्कम पणे उभे राहून आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य २०१४ पासून मानवाधिकार संघटने मध्ये राहून करीत […]

Uncategorized

आशा स्वयंसेवीकांना शासनाने भरीव अर्थिक मदत करावी – दिलीप धोत्रे

आशा स्वयंसेवीकांना शासनाने भरीव अर्थिक मदत करावी – दिलीप धोत्रे पंढरपूर(प्रतिनिधी):- कोरोनाच्या काळात समाजातील शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत पोहचून प्रत्येक नागरिकांचे थर्मलस्क्रिनिंग करण्याचे काम शासनाच्या अल्प मानधनावर आशा स्वयंसेवीका करीत आहेत.त्यामुळे शासनाने त्यांना भरीव अर्थिक मदत करावी असे मत मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले. 7 ऑगस्ट विणकर दिना निमित्त एस.बी.सी. संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष […]

Uncategorized

स्वेरीला ‘वर्च्युअल लॅब’ साठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर्फे नोडल सेंटरची मान्यता

स्वेरीला ‘वर्च्युअल लॅब’ साठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर्फे नोडल सेंटरची मान्यता   पंढरपूर- जगभरातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विविध ऑनलाईन कोर्सेस व वेबिनार मुळे आता अद्यावत झाला आहे. हीच संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, पंढरपूरला ‘वर्च्युअल लॅब’ साठी कॉलेज ऑफ […]

Uncategorized

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविला…

भाळवणी येथे शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एडिरुप्पा यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन पंढरपूर – कर्नाटक येथील बेळगाव जवळील मानगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाळवणी (ता. पंढरपूर) येथे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोडोमारो आंदोलन करण्यात आले.  कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडीरुप्पा यांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याला येथील शिवकालीन वेशिजवळ वाहनाचा (चप्पल) प्रसाद देऊन […]

Uncategorized

नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे : आमदार भारत भालके यांचे आवाहन

नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे  आमदार भारत भालके यांचे आवाहन  पंढरपूर, दि.08:पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.  तालुक्यातील शहरी […]

Uncategorized

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आज रविवारी (९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आज रविवारी (दि. ०९ ऑगस्ट) ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन   पंढरपूर- नुकताच दहावी बोर्डचा रिझल्ट लागलेला असून सध्या कोरोना महामारीमुळे पुढील प्रवेशासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे, साहजिकच पुढील प्रवेशाबाबत कोणत्याही हालचालीही करता येत नसल्याने विद्यार्थ्यांना […]

Uncategorized

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

  माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह पंढरपूर :  माजी आमदार सुधाकर परिचारक (वय 84) यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.   त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आणि प्रशांत परिचारक यांचे वडिलही पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यांना दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दक्षता […]