Uncategorized

वाचन करणे हाच अभ्यासाचा आत्मा आहे -अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

  पंढरपूर (दि.04):-  विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना वाचन करणे ही प्रक्रिया महत्वाची आहे. वाचनाचर आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. अशा वाचनामुळे आपले विचार अगदी निर्भीडपणे आपण मांडू शकतो. असे मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना केले. महसूल सप्ताहनिमित्त युवा संवाद कार्यक्रमातर्गंत यश पॅलेस येथे विद्यार्थ्यांसाठी  स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन, […]

Uncategorized

काळजी घ्या,पंढरपूरमध्ये सर्वत्र सध्या डोळ्यांची साथ पसरतेय

डोळ्यांची काळजी घेण्याबाबत नेत्रतज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांचे मार्गदर्शन  ️पंढरपूरमध्ये सर्वत्र सध्या डोळ्यांची साथ पसरतेय! पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी!!️️ जाणून घ्या नेत्रतज्ञाकडून – डोळ्यांच्या संसर्गाची लक्षणे व त्यावरील उपचार व घ्यावयाची काळजी!!! —– लक्षणे – —– डोळ्यांना चिकट पाणी येणे ,डोळे लाल होणे ,पापण्यांना सूज येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे जाणवणे, दिसण्यास अस्पष्टता […]

Uncategorized

स्वेरीच्या सौरभ काळे यांची ‘त्रिवेणी टर्बाईन’ कंपनीत निवड

मिळाले वार्षिक रु. साडेपाच लाखांचे पॅकेज पंढरपूरः ‘त्रिवेणी टर्बाईन’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सौरभ संतोष काळे यांची कॅम्पस मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.         […]

Uncategorized

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मधील विद्यार्थ्यांनी पटकावले राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

सांगोला: फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च,मधील मेकॅनिकल विभागातील  विद्यार्थ्यांनी  सोमेश्वर टेक्नोथॉन 2K23 या कार्यक्रमात सहभागी झाले होते.त्यांच्या प्रकल्पाचे शीर्षक: “सौर उर्जेवर चालणारे बहुउद्देशीय कृषी यंत्र” हे होते . या यंत्रास सोमेश्वर टेक्नोथॉन 2K23 मध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम: 15000/- प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे. बिरा.एम.वगरे,सोनाली.टी. वाघमोडे, विश्वजित जाधव, सुनील केंगार या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी डॉ. सुभाष व्ही जाधव (डीन संशोधन आणि विकास),मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. राहुल आवताडे, प्रा. संजय पवार ,प्रा.राहुल […]

Uncategorized

मा.नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या एकसष्ठी निमित्त पंढरीत विविध विधायक उपक्रमांचे आयोजन

मंगळवार १ ऑगस्ट रोजी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन  पंढरपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष,पंढरपूरच्या राजकीय,सामाजिक वर्तुळात आपला वेगळा ठसा उमटवत लोकप्रिय ठरेलले लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या एकसष्ठाव्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात दिनांक २९ जुलै पासून विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी क्रांती चौक येथे सायंकाळी ठीक ६ वाजता मा.आ.प्रशांत परिचारक,हभप.प्रसाद महाराज […]

Uncategorized

पंढरीतील दिवंगत समाजसेवक राजाराम नाईकनवरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम संपन्न

पंढरीतील दिवंगत समाजसेवक (कै.) राजाराम महादेव नाईकनवरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त दि. 10 मे 2023 रोजी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी (कै.)राजाराम नाईकनवरे यांना आदरांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे श्रीमती कमल महादेव नाईकनवरे व श्रीमती सुनंदा राजाराम नाईकनवरे यांच्या हस्ते मिष्ठान्न भोजन देण्यात […]

Uncategorized

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांना जीपॅट डिस्कशनचा पुरस्कार

सांगोला : फार्मास्युटिकल शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यासाठी उत्कृष्ट कार्य  आणि सक्षम समर्पण पाहून जीपॅट डिस्कशनचा पुरस्कार फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जीपॅट डिस्कशन सेंटर प्रा.ली.यांच्यातर्फे देण्यात आला.      डॉ. एस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून आत्तापर्यंत त्यांनी रिसर्च पेपर्स ११६ रिव्हिव्ह आर्टिकल १०, […]

Uncategorized

शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

TAIT Exam News : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे.  TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. (Maha TAIT Exam 2023) शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे.   शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या […]

Uncategorized

डॉक्टरने भररस्त्यात पेटवून दिली स्वतःचीच मर्सिडिज बेंझ कार 

धर्मपुरीच्या डॉक्टरला प्रेयसीचा विरह सोसवेना तमिळनाडूच्या कांचीपुरममध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. लाँग ड्राईव्हवर निघालेल्या प्रियकर प्रेयसीचा वाद झाला. त्यानंतर २८ वर्षांच्या डॉक्टर प्रियकरानं रस्त्यात अचानक मर्सिडिज बेंझ कार थांबवली आणि ती पेटवून दिली. कार जळू लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. एका बाजूला कार पेटत असताना दुसऱ्या बाजूला प्रियकर प्रेयसीमधील वादही पेटत होता. याची […]

Uncategorized

शेवटच्या दिवशी सत्यजीत तांबेंनी टाकला डाव

सर्व गोष्टीचा उलगडा करणार असल्याची दिली माहिती  यासंबंधी सत्यजीत तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने वेळेवर एबी फॉर्म न पाठविल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ही वस्तुस्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काल जे वक्तव्य केले ते अर्धवट आहे. वेळ आल्यानंतर मी या सर्व गोष्टीचा उलगडा करणार आहे. त्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होतील,’ असेही तांबे म्हणाले. नगरचे भाजपचे खासदार […]