कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटना ताज्या असतानाच बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे. बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत 11 हजार रुपये किंवा मंगळसूत्र देत नाही […]
Tag: #corona
‘ह्या’ ठिकाणी १ जूननंतर लाॅकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता !
लाॅकडाऊन नंतर महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पण कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे प्रशासनाकडून लाॅकडाऊन बद्दल अतिशय सावधगिरीने निर्णय घेण्यात येणार आहे. १ जून नंतर लाॅकडाऊन वाढणार की लाॅकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल होणार किंवा त्यामध्ये काही बदल केले जाणार याबद्दल सर्वसामान्य […]
आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण
करोनाच्या पहिल्या लाटेतून विश्रांती मिळतेन् मिळते तोच दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं. त्यामुळे पहिल्या फळीतील कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आला आहे, असं असलं तरी दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना विरार पूर्वमध्ये घडली आहे. येथे असलेल्या बालाजी रुग्णालयात एका रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करताना […]
1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्त्वाचे संकेत
कोरोना विषाणूचा देशात आणि राज्यात वाढणारा संसर्ग पाहता प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या काही अंशी अटोक्यात येताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या याच प्रयत्नांच्या बळावर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख राज्यात उतरणीला लागला आहे. पण, असं असलं तरी अद्यापही कोरोनाचं संकट मात्र टळलेलं नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अतिशय सावधगिरीनं पावलं उचलण्यात येणार आहेत. जवळपास […]
औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडला, कानशिलात हाणली; जिल्हाधिकाऱ्यांची अरेरावी कॅमेरात कैद
कोरोना काळात नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. मग अशा वेळी पोलिसांकडून दंडूका उगारला जातोय. पण काही वेळा प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला जातोय आणि निरापराध्यांना त्याचा फटका बसतो. असाच काहीसा प्रकार छत्तीसगडमध्यील सुरजपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी केलाय. आई-वडिलांसाठी मेडिकल स्टोअरमधून औषधं आणायला गेलेल्या युवकाला प्रिस्क्रिप्शन दाखवूनही मारण्यात आलं, त्याचा […]
“करोना लसीच्या दोन डोसनंतर ‘बुस्टर डोस’ही घ्यावा लागणार”
करोनावर आतापर्यंत जेवढ्या लसी आल्या आहेत त्यांचा एक किंवा दोन डोस दिले जात आहेत. त्यातून करोनाच्या विरोधात बऱ्यापैकी संरक्षण होते असे म्हटले जाते. मात्र तरीही काहींना करोनाची लागण झाल्याचे उदाहरण आहे. तर काहींचा मृत्यू झाला आहे. मात्र आता एका लसीचा आणखी एक म्हणजे तिसरा म्हणजे बुस्टर घेतला तर करोनापासून संपूर्ण संरक्षण होईल असा दावा करण्यात […]
आता डिप्कोवॅनसह घरीच स्वता अँटीबॉडी टेस्ट करा, जाणून घ्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ची लॅब डिफेन्स इन्स्टीट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाईड सायन्सेस (डीआयपीएएस) ने दिल्ली येथील फर्म वॅनगार्ड डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत मिळून DIPCOVAN, COVID-19 अँटीबॉडी डिटेक्शन किट तयार केला आहे. अँटीबॉडी डिटेक्शन किट कोविड संबंधित अँटीजन ओळखण्यासाठी मानवी प्लाझ्मामध्ये आयजीजी अँटीबॉडीची गुणात्मक ओळख पटवण्यासाठी डिझाईन केले आहे. भारतीय […]
पुढील महिना अखेर पर्यंत भारतास स्पुटनिक व्ही चे ५० लाख डोस मिळणार
मुंबई : कोरोनाविरोधात आता तीव्र लढा सुरु करण्यात आला आहे. कोरोनापासूनचा धोका टाळायचा असेल तर कोरोना लसीकरणावर भर दिला पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही म्हटले आहे. आता कोरोनाविरुद्ध भारताला आणखी एक मोठे शस्त्र मिळणार आहे. यावर्षी ऑगस्टपासून भारतात रशियाच्या स्पूटनिक व्हीचे उत्पादन सुरु होईल. रशियामधील भारताचे राजदूत डीबी वेंकटेश […]
कोरोना झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधासाठी तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार
नेल्लोर (आंध्र प्रदेश) : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. कोविड-19 वरील औषधासाठी संशोधन सुरु आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोविड-19 वरील आयुर्वेदिक औषधासाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने इथे येतात. बी आनंदय्या नावाच्या वैद्याने आपलं […]
लसीकरण मोहिमेचा फज्जा उडण्यास केंद्र सरकारच जबाबदार, सीरमचे स्पष्टीकरण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करणाऱ्या आणि तिसऱ्या लाटेला कसं थोपवायचं हा विचार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लस मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. लसींचा पुरेसा साठाच नसल्याने तुटपुंज्या प्रमाणात त्या लोकांना देण्यात येत आहेत. 60 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस प्राथमिकतेने मिळावा यासाठी 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण काही ठिकाणी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या सगळ्या […]