घरात एखादं बाळ जन्माला आल्यानंतर आई-वडिलांसह घरच्या मंडळींना होणारा आनंद कधीच शब्दात मांडता येणार नाही. कामत कुंटुबातही असाच काही माहोल होता. मोठे आणि सुंदर डोळे, गुलाबी गाल, लोभस चेहरा आणि गोड हसू असलेल्या तीराचा जन्म झाल्यानंतर कामत कुटुंब आनंदी होतं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण अवघ्या 5 महिन्यांच्या तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) […]
Tag: #hospital
शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या हॉस्पिटलला प्रशासनाने दिला जोरदार दणका
अहमदनगर, 24 जानेवारी : कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटल अखेर जिल्हा प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. रुग्णांकडून घेतलेली आठ लाख रुपयांची रक्कम अखेर सुरभी हॉस्पिटलने परत केले आहे. त्यामुळे मनसेने बॅनर दाखविण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरभी हॉस्पिटलच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनासाठी रविवारी शरद पवार नगरमध्ये […]
पंढरपूर शहर तालुक्यातील ८ हजार ४८९ कोरोना रुग्णांपैकी केवळ ५७५ रुग्णांना मिळाला महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ
मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली होती.९ मार्च रोजी पहिला रुग्ण पुणे येथे सापडल्यानंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले खरे पण रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत चालली आणि सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी कोरोनावरील सर्व रुग्णांवर राज्यात महात्मा फुले […]