इमारतीच्या कॉमन पॅसेजमध्ये चपलांची रॅक ठेवण्यावरुन झालेल्या भांडणात एका ५४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मीरारोडमध्ये घडली आहे. मीरारोड येथील अस्मिता डॅफोडिल्स कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला. या इमारतीच्या बी विंगमध्ये चौथ्या मजल्यावर रुपानी आणि खत्री कुटुंबीय राहतात. त्यांचे फ्लॅटस एकमेकांसमोर आहेत. या दोन्ही घरांच्या मधील भागात असणाऱ्या कॉमन पॅसेजमध्ये खत्री कुटुंबीयांनी चपलांची रॅक ठेवली होती. […]
गुन्हे विश्व
वकिलानं पत्नीला ११ वर्षे खोलीत डांबलं; कुटुंबासोबतचा संपर्क तोडला; अखेर…
आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक महिला लग्नानंतर जवळपास ११ वर्षे एका खोलीत होती. तिच्या सासरच्यांनी तिला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. ३५ वर्षीय महिलेची अखेर सुटका झाली आहे. १ मार्चला पोलिसांनी तिला बंद खोलीतून बाहेर आणलं. वकील पती आणि सासरच्या लोकांनी महिलेला एखाद्या कैद्याप्रमाणे ठेवलं होतं. सुप्रिया असं महिलेचं नाव […]
दहावीत शिकणारा सचिन एकाएकी बेपत्ता; चार दिवसांनी बॉडी सापडली, दोन्ही हात मोडलेले
अचानक घरातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह गावातील एका शेतात हात तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून अपहरण करून हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील बोरसर गावात घडली. सचिन प्रभाकर काळे असे मृत मुलाचे […]
आईशी भांडण, रागा रागात अल्पवयीन मुलीनं घर सोडलं अन् पुढे तिच्यासोबत घडत गेलं ते भयंकरच
रागा रागात घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर महिनाभरात वेळोवळी एकापेक्षा जास्त जणांनी अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शहरातील एका भागात ही १६ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह रहाते. ७ जानेवारीला अल्पवयीन […]
विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, आईने २० दिवसांनी वही उघडली, हादरवणारं कारण समोर
कॉलेजवयीन युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. जर या वयात वाईट संगत लागली, तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे पुण्यातील घटनेवरुन समोर आलं आहे. मैत्रिणीने अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडल्याने; तसेच मित्राने संशय घेऊन मारहाण केल्याने एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईने २० दिवसांनी […]
आई आणि आजीसोबत ती रुग्णालयात गेली, रिपोर्ट पाहून सर्वाना धक्का बसला; चुलत भावाने केलं नको ते कृत्य
चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या अत्याचारामुळे ती गर्भवती झाल्याने प्रकरण उघड झालं. बहीण – भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. […]
निवडणूक प्रचार करताना तरुणाला उचलला; गावाबाहेर नेऊन केला खून
मिरज तालुक्यातल्या सोनी येथे निवडणुकी दरम्यान एका तरुणाचा खून झाला आहे. धारधार शस्त्रांनी वार करून ही हत्या करण्यात आली आहे. आकाश माणिक नरुटे (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आकाश हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. या खून प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली […]
भररस्त्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; लाठ्या-काठ्यांनी हल्ला; काही जण जागीच बेशुद्ध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उल्हासनगरमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कामाची पाहणी करताना वाद होऊन हा हाणामारीचा प्रकार घडला. भररस्त्यात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एसएसटी कॉलेज परिसरातील रस्त्याचं काम मंजूर झालं होतं. […]
महिलेवर दोनवेळा बलात्कार करून गावात व्हिडिओ केला व्हायरल
औरंगाबाद येथून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आता गंगापूर तालुक्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेवर बलात्कार करून तोच व्हिडिओ गावात व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. महिला गाईला गवत आणण्यासाठी शेतात गेली असता आरोपींनी ती एकटी असल्याचं पाहून […]
एकतर्फी प्रेमात विवाहितेचा भेटण्यास नकार, प्रियकराने घरी पाठवली रुग्णवाहिका
एका वेड्या प्रियकराचे असे कृत्य समोर आले आहे, ज्यामुळे त्याला आता तुरूंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. खरंतर, तरुणाचे एका विवाहित महिलेवर प्रेम होते. जेव्हा महिलेने त्याचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तो तिला मिळवण्यासाठी विचित्र प्रकार करू लागला. त्याने महिलेला मला भेटायला सांगितले. महिलेने नकार दिल्यावर त्या वेड्या तरुणाने कांशीराम हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्स तिच्या घरी पाठवली. तेही […]











