लग्नानंतर सात दिवस सोबत राहिलेली नववधून पैसे आणि दागिने घेऊन पळून दिल्यामुळे नवरदेवाला जबर धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या नववधूनं पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार दिला होता. लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून पसार झाली.राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबुरामचं शांती नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं […]
गुन्हे विश्व
BJP च्या बड्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरू होतं लैंगिक शोषण
आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पक्षाचा एका बडा नेता आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी भाजप नेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. पीडित महिलेनं लावलेल्या आरोपात तथ्य असल्याची प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे, […]
पंढरपूरात पुंडलिक नगरात चोरी,न्यायाधीश यांच्याकडून फिर्याद दाखल
पंढरपूर शहरातील पुंडलिक परिसरात सुरेश गंगाधर दर्शने हे कुटुंबासह वास्तव्यास असून दिनांक 16/10/2021रोजी ते सहकुटुंब सातारा येथे आपली मुलगी सुप्रिया प्रसाद पेठकर हिचेकडे गेले असताना दि-16/10/2021रोजी सकाऴी 10/00वा ते दि 24/10/2021रोजी सायंकाऴी 06/30 वा चे दरम्यान दर्शने यांच्या घराचा कांडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यानी अर्बन बँकेच्या दोन एफ डी ची कागदपञे व पासबुक यासह दोन […]
भीमा नदीतून गौण खनिजाची चोरी,पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करत टिपर घेतला ताब्यात
पंढरपूर शहर हद्दीतील भिमा नदी पात्रातुन मरळ मातीचा चोरुन उपसा करुन वाहतूक करणाऱ्या टिपरवर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या घटनेत पांढऱ्या रंगाचा टिपर रजि. क्र. डब्ल्यु. बी. 33 सी 8287 च्या सहाय्याने अवैद्यरित्या वाहतुक करत असल्याचे आढळून आल्याने मातीसह ताब्यात घेण्यात आला आहे. सदर प्रकरणी इसम नामे 1) जयराम चिमाजी जाधव, वय 32 वर्षे, रा. […]
मोटारसायकल संभाळा,पंढरपुरात पुन्हा २ मोटारसायकलची चोरी
पंढरपूर शहर परिसरात सातत्याने मोटारसायकल चोरी घटना घडत असून मागील तीन दिवसात २ मोटारसायकल चोरीस गेल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.पंढरपूर शहर डीबी पथकाने काही दिवसापूर्वी शहरातील मोटारसायकल चोरीचा कौशल्याने तपास करून ३१ मोटारसायकल ताब्यात घेण्याबरोबरच कर्नाटकातील एका आरोपीसह दोघांना अटक केले होते.या मोठ्या कारवाई नंतर नागिरकांमधून समाधान व्यक्त केले जात असतानाच […]
विम्याच्या रकमेसाठी मनोरुग्णाचा साप चावल्याने मृत्यूचा बनाव
अहमदनगर : 37 कोटी रुपयांचा इन्शुरन्स मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोरुग्णांचा खून करून स्वतःचा मृत्यू दखवण्यासाठी ही हत्या करण्यात आलीय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आलंय. 37 कोटी रुपये मिळावेत म्हणून खून पैसे मिळवण्यासाठी कोण काय करेल आणि […]
धक्कादायक घटना
जळगाव खुर्द येथे जन्मदात्या पित्यानेच आपल्या १६ वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची घटना उजेडात आली असून पीडित मुलीने नराधम बापाविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणानंतर या परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.पीडित १६ वर्षीय मुलीच्या आईचे १३ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे ती आपले वडील, आत्या […]
विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली, महिनाभर सोबत राहिली, अचानक रात्री दोघांचाही गळफास!
बुलडाण्याची जिल्ह्यातील विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली. त्याच्यासोबत एक महिना राहिलीही पण दोघांमध्ये मधल्या काही दिवसांत काय झालं माहिती नाही, अचानक राहत्या घरी दोघांनीही गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. नेमकं काय घडलं? बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील 24 वर्षीय विवाहिता शीतल सपकाळ ही पती आणि पोटच्या दोन मुलांना सोडून गावातीलच तिच्या प्रियकरासोबत महिनाभरापूर्वी पळून गेली […]
निर्दयी आईनं केली तीन महिन्यांच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या
उज्जैनमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका निर्दयी आईनं आपल्या तीन महिन्यांच्या मुलीला पाण्यात बुडवून मारून टाकलं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीला कसं मारायचं हे आईनं गुगलवर सर्च केलं होतं. निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे. आईनं गुगलवर सर्च करुन मुलीच्या हत्येचा कट रचला. ही घटना उज्जैनच्या खाचरोड भागातील आहे. येथे राहणाऱ्या भटेवरा कुटुंबातील तीन […]
पत्नीवर फेकले उकळते तेल
पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने तिच्यावर उकळते तेल फेकून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर परिसरात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.भावना सतीश भिमटे (वय ३१) असे जखमी महिलेचे तर सतीश सुखदेव भिमटे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. भावनाचे विवाहबाह्य संबंध असल्यचाचा सतीषला संशय होता. यावरून त्यांच्या नेहमीच वाद […]











