गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप नेत्याला अज्ञातांनी कारच्या डिक्कीत कोंडून जिवंत जाळले

तेलंगाणामधील मेडक जिल्ह्यात भाजप नेत्याला कारमध्ये कोंडून जिवंत जाळल्याची घटना समोर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी मेडक जिल्ह्यातील स्थानिक भाजपाच्या नेत्याला कारच्या डिक्कीत कोंडून जिवंत जाळले. या घटनेत भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी स्थानक पोलिसांनी गुन्हा नोंद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्याध्यापकास शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण

शिक्षण सेतू अभियानाचे काम सांगितल्याचा राग आल्याने विसापूर शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापक रवींद्र मानकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांच्या कामकाजाची चौकशी केली. त्यात प्रथमदर्शनी देसले दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कळवण तालुक्यातील विसापूर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माहिती अधिकाराचा अर्ज करून १० लाखाच्या खंडणीची मागणी

पंढरपुरातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीची यलगुंडे चौकशी करणार ? सोलापूरचे जिल्हयाचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून काम करणारे निलेश यलगुंडे हे पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने टीकेचे धनी ठरले आहेत.कोरोनाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील खाजगी कामगार व नोंदणीकृत बांधकाम कामगार याना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्याबाबत सह.कामगार आयुक्त कार्यालय हे उदासीन भूमिका निभावत आहे व सह.कामगार आयुक्त म्हणून कार्यरत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोलकरणीने चक्क तिजोरीच पळवली; ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरी 25 लाखाची चोरी

घरकाम करणाऱ्या महिलेने तीसऱ्याच दिवशी सोन्याचे दागिणे, रोकड, विदेशी चलन असलेली 23 लाख 53 हजाराची डिजीटल तिजोरी घेऊन पळ काढला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ते 30 जुलै या कालावधीत बोराडेनगर वानवडी परिसरातील एका सोसायटीत घडली आहे. मोलकरणीला डिजिटल तिजोरी उघडता न आल्याने तीने तिजोरीच घेऊन पळ काढला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

क्ररतेचा कळस ; दारू पिण्यापासून अडवले

जालनाः जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथे पोटच्या मुलानं जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तर, सातऱ्यातही किरकोळ कारणावरुन स्वतःच्याच आईचा खून केल्याची घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसै शिल्लक नसल्यानं घरातील गहू, तांदूळ विकायचे आणि दारू प्यायची यासाठी सखाराम शिंदे हा तरूण सकाळी गहू तांदूळ घेऊन निघाला होता. तेवढ्यातच आईने गहू- तांदूळ नेऊ नकोस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला पोलीसावर पोलिसाकडूनच अत्याचार

ठाण्यात एका 25 वर्षीय महिला पोलिसावर पोलिसाकडूनच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पोलिस ठाण्यातील रेल्वे पोलिसात आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाने हे कृत्य केले आहे. रितेश पाटील, वय 26 असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून कोपरी पोलीस ठाण्यात त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण पुण्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भेटणार तेथे ठोकणार,कुठेपण असू दे,असे स्टेटस ठेवले

सोशल मीडियावर सूर्य उगवायचे आत तुला संपवतो असे स्टेटस संतोष जाधवने ठेवले होते. तर ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून संतोष जाधव भेटणार तेथे ठोकणार, कुठेपण असू दे, तू असे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन अज्ञातांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपूर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन मंचर (ता. आंबेगाव) सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या खूनाने खळबळ; ग्रामपंचायत सदस्य म्हणुन पाहत होता काम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खूनाने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिक्ह्यातील गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव वय ३५, याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक शिवार रस्त्यावर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळून तरूणीची आत्महत्या, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

पुण्यात दोन व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलीची सोशल मीडियावर बदनामी केली आहे. या बदनामीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली आहे. दिपाली गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन गायकवाड आणि रिया चव्हाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गायकवाड आणि त्याची मैत्रीण रिया यांची दीपालीसोबत मैत्री होती. दोघांनी विविध कारणांमुळे संगनमत करुन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीचा छळ करणाऱ्या ‘त्या’ व्यवसायिका विरोधात पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड पिता-पुत्रांवर […]