पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा विषय ठरला आहे.या ठिकाणाहून करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपुर तालुका पोलिसांकडून वारंवार कारवाई केली तरी पुन्हा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे उधोग काही थांबत नसल्याचेच वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे दिसून येते.जिल्ह्यात वाळूचे […]
गुन्हे विश्व
पेट्रोल पंप टाकण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी केला जात होता छळ
पंढरपूर शहरातील एक प्रतिष्ठित कुटूंब म्हणून ख्याती असलेल्या व एकेकाळी पंढरपुर शहराच्या राजकारणात मोठे वजन असलेल्या मांगले कुटूंबात प्रथमच सुनेने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मयत अबोली मांगले यांचा सासरी छळ होता होता अशी प्रतिक्रिया आज माध्यमांशी बोलताना मयत अबोली अंकित मांगले हिचे वडील संतोष बाळकृष्ण पातूरकर यांनी व्यक्त केली होती व लग्न झाल्यापासून मुलीचा […]
अवघ्या ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरले, काही दिवसांपूर्वीच घडली होती मोठी घटना
शिक्षणाचं माहेरघर समजणाऱ्या पुण्यात नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न आता अनेकजण उपस्थित करत असल्याचं पहायला मिळत आहे. त्याचं कारण देखील तसचं आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली होती. वयाच्या अवघ्या १३ वर्षाच्या चिमुकलीवर तब्बल ८ ते १० जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान, सदर […]
पोलीस भरती प्रक्रियेतील ‘मुन्नाभाई’ पकडला
पोलीस भरती परीक्षेत ब्ल्यूटूथ मायक्रो एयरफोनचा वापर करून बाहेरून उत्तरे मागवणाऱ्या परीक्षार्थींला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई चिकलठाणा परिसरातील न्यू हायस्कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली. राहुल मदन राठोड (२३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण) असे अटकेतील कॉपी बहाद्दराचे नाव असून मोबाईलला ब्ल्यूटूथच्या साह्याने जोडलेल्या मख्खी […]
“हिरेन हत्या’ हादेखील वाझेचाच कट ! ‘एनआयए’च्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने उद्योगपतीकडून पैसे उकळण्यासाठी हा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. याचसोबत, वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा देखील कट वाझेनेच रचला होता, असे या आरोपपत्रात नमूद […]
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या हत्येचा कट उघडकीस
भाजपचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर, मनोज संभीजी पाटोळे (रा.सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी या दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज घाटे (वय.46,रा.स्नेह नगर वृंदावन निलायम टॉकीजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. […]
धक्कादायक ! दोन वर्षांपूर्वी थाटामाटात केलेल्या प्रेमविवाहाचा तलाठ्याने असा केला दुर्दैवी अंत.
जुन्नर येथे तलाठी असणाऱ्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून तसेच चाकूने वार करून निर्घृण खून केला. मोशीतील बोऱ्हाडेवस्ती परिसरात सोमवारी (दि.6) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.खून केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. सरला विजयकुमार साळवे (वय (32, रा.मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. विजयकुमार साळवे (वय 34, रा.मोशी) असे आरोपी पतीचे नाव […]
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घटना घडली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा रिक्षाचालकानी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदर घटनेत रेल्वेचे कर्मचारी असलेल्या कामगारांनी देखील सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सदर घटनेमुळे पुण्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ३१ ऑगस्टला […]
अनैतिक संबंध आणि पैशाचा वादातून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच भावाची आत्महत्या
ओळखीचा फायदा घेत २ लाख रुपये उसने घेतले,ओळखीचा फायदा घेत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले आणि हे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर भावाने पत्नीला माहेरी घालवून दिल्याने राग धरत व उसनेने घेतलेले पैसे बुडविण्याच्या हेतून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच माझ्या भावाने स्वतःचे राहते घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद ३ सप्टेंबर रोजी आत्महत्या […]
महिला तलाठी मोबाईल चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अकोला तालुक्यातील म्हैसांग याठिकाणी तलाठी पदावर कार्यरत असलेली गायत्री सुनिल कोरडे हिने पेट्रोल पंपावरील कर्माचाऱ्यांची नजर चुकवून मोबाइल लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित घटना 6 एप्रिल 2021 रोजी अकोल्यातील अग्रसेन चौकातील पेट्रोल पंपावर घडली आहे. दरम्यान आरोपी महिला तलाठी याठिकाणी आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आली होती. यावेळी त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरून झाल्यानंतर […]










