मागील काही महिन्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अनेकजण लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत सापडले असून आता पुन्हा अशीच एक घटना करमाळा घडली आहे.करमाळा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या गोरख अप्पा ढाकणे याने तक्रारदारास गुन्हा दाखल करणे कामी २५ हजराची लाच मागितली.या प्रकरणी तडजोडी अंती २० हजार रुपये देण्याचे ठरले.व यातील १० हजार रुपये रक्कम स्वीकारण्याचे […]
गुन्हे विश्व
महिला सरपंचाची भीषण हत्या; विवस्त्रावस्थेत रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह
महाड तालुक्यातील आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांची भीषण हत्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आदिस्ते उबटआळी रस्त्यालगत आज दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मृत मीनाक्षी यांच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने वार […]
पाण्याच्या ड्रममध्ये सापडला बाळाचा मृतदेह; जन्मदात्या आईला अटक
ठाण्यातील कळवा परिसरात शनिवारी बेपत्ता झालेल्या पाच महिन्यांच्या बाळाचा मृतदेह एका पाण्याच्या ड्रममध्ये आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस तपासात वेगळीच आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कळवा परिसरात सायबानगरमध्ये राहणारे पाच महिन्यांचे बाळ अचानक बेपत्ता झाले होते. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल […]
तोतया NCB अधिकाऱ्याच्या कारवाईला घाबरून अभिनेत्रीची आत्महत्या
सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि त्यानंतर कार्डिलिया क्रूजवरील ड्रग्ज पार्टीवर NCB ने कारवाई केली होती. यानंतर NCB ची दहशत ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या बॉलीवूड कलाकारांमध्ये पहायला मिळाली. मात्र हीच संधी साधून काही भामटे NCB अधिकारी असल्याचं सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे. याच टोळीच्या त्रासाला कंटाळून जोगेश्वरीत एका २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीने […]
माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून लाखो रुपये लंपास
माजी आमदाराच्या ड्रायव्हरकडून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पानिपत शहराच्या माजी आमदार रोहिता रेवडी यांच्या गाडीचा माजी ड्रायव्हरला चोरट्यांनी लुटलं आहे. ड्रायव्हर करण याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखांहून अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. पीडित करण याने सांगितले की, तो छजपूर येथील निवासी आहे. रात्री जवळपास 10 […]
पेट्रोलमध्ये थेट पाण्याचीच भेसळ, पेट्रोलपंपाचं गैरकृत्य अखेर उघड
गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ, गाडीत इंधन भरताना आकड्यांमध्ये फेरफार करणं, इंधनचोरी आदी गैरप्रकार वाढले आहेत. यामुळे अर्थातच ग्राहकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथल्या एका पेट्रोल पंपावर असाच एक गैरप्रकार नुकताच उजेडात आला […]
ओला इलेकट्रीक स्कुटर आवडली,गुगलवर सर्च करताच आला व्हाटस अपवर मेसेज
पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील तरुण विजय ज्ञानेश्वर पवार याना ओला स्कुटर एस-1 प्रो या गाडीची माहिती इंटरनेटवरून मिळाली होती. सदर स्कुटर ही बटरीवर चालणारी व जास्त रेंज देणारी असल्याने त्यांना ती आवडली असल्याने गुगलवर सर्च केले असता विजय पवार याना व्हाट्स अपवर मेसेज आला.व 9830328719 या मोबाईल नंबर वर संपर्क करणेबाबत सांगितले.मो.नं.8274060174 वरून फिर्यादीस फोन आला एक अनोळखी व्यक्ती […]
भूमिअभिलेख कार्यालयातील लाचखोर महिला लिपिकाला सक्तमजुरी
मोजणी केलेल्या गटाच्या नकाशात हिश्श्यांची निशाणी करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील महिला लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जुलै 2017 मध्ये नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. ज्योती दत्तात्रय डफळ उर्फ ज्योती संदिप नराल असे या महिला लिपिकाचे नाव आहे. […]
२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; जीएसटी विभागाची मोठी कारवाई
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राज्य कर अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही […]
संपत्ती हडपण्यासाठी आईलाच दाखवलं मयत; अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई
बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील पळसखेड याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने संपत्ती हडपण्यासाठी आपल्या सावत्र आईलाच मयत दाखवलं आहे. आरोपीनं आपल्या सावत्र आईला मयत दाखवून तिच्यावर नावावर असलेली शेतजमीन आपल्या नावावर करून घेतली आहे. पण त्याचा डाव फार काळ टिकला नाही. हे प्रकरण लक्षात येताच उपविभागीय अधिकारी गणेश राठोड याने लालची […]











