तिघांविरोधात गुन्हा दाखल पंढरपूर शहर हे भूवैकुंठ म्हणून ओळखले जात असले तरी या शहरात वावरणाऱ्या सामान्य कष्टकरी माणसाला हे शहर खरेच भूवैकुंठ वाटते का ? असा प्रश्न कायम उपस्थित होत आला तो केवळ या शहरात राजकीय झूल पांघरून होत आलेल्या गुंडगिरीमुळे आणि राजकारणाशी संबंधित असलेल्या अवैध धंदेवाले कार्यकतें यांच्यामुळे.या शहरातील बेकायदा आणि जुलमी सावकारीच्या अनेक […]
गुन्हे विश्व
‘आई, मला माफ कर…’ सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या
नाशिक येथील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेत आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असता, विवाहितेनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला […]
खंडणी मागणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्याला अटक
खंडणी मागितल्याप्रकरणी तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील माजी ग्रामपंचायत सदस्याला अटक करण्यात आली आहे. नवनाथ नरसिंगराव तनपुरे असे अरोपीचे नाव असून, शाहू रमेश गांगर्डे (रा. निमगाव गांगर्डा) यांनी फिर्याद दिली आहे. शाहू गांगर्डे या इलेक्ट्रिक ठेकेदाराला वडगाव तनपुरत् ग्रामपंचायतने दलित वस्तीत पथदिवे बसवण्याचे काम दिले होते. मात्र, कोणत्याही शासकीय कामात अडथळा आणुन संबंधित माजी ग्रामपंचायत सदस्य […]
८२० रुपयासह सापडलेला एजन्ट म्हणाला मीच बुकी मालक !
पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई,गुन्हा दाखल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे यांनी विधानसभेत बोकाळलेल्या अवैध धंद्याबाबत आवाज उठवला खरा पण तो केवळ मंगळवेढा शहर तालुक्यापुरताच असल्याचे लक्षात आल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात मटका,अवैध वाळू उपसा,अवैध दारू विक्री असले कुठलेही प्रकार सुरु नसावेत अशी आमदार आवताडे यांची पटली असावी अशीही खुमासदार चर्चा पंढरपूर शहर तालुक्यात होताना […]
सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार
पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर येरवड्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील कोतेवस्तीमध्ये ही घटना घडली आहे. जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी देखील आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा […]
SBI शाखेत चोरट्यांचा गोळीबार; 2 लाख 50 हजार रुपये पळवले, एका कर्मचार्याचा मृत्यू
मुंबईतल्या दहीसर भागात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तसेच बँकेच्या शाखेचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. या घटनेत मास्क घातलेले दोनजण बँकेत आले. त्यांनी बँकेत असलेले कर्मचारी संदेश गोमरे यांच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग हिसकाण्यास सुरूवात केली. मात्र संदेश गोमरे यांनी चोरट्यांना प्रतीकार केला. […]
अत्याचार करून ७ वर्षीय मुलीचा खून; संशयिताला पोलिसांनी केली अटक
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात एका गावात सात वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सदर मुलीचा मृतदेह काल रात्री गावाशेजारीच असणाऱ्या डोंगरातील दरीत आढळून आला. अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी गावातीलच संतोष चंद्रु थोरात या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार करून हत्या करण्यात आलेली […]
महावितरणातील अभियंत्यासह एकाला 18 हजारांची लाच घेताना अटक
अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता असलेला प्रतिक ढवळे व शिवणी रसुलापुरमध्ये राहणार्या प्रशांत नरोडे यांना 18 हजारांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा लावून फुबगाव फाटयाजवळ अटक केली. तक्रारदारांनी शिवणी रसुलापुरमध्ये असलेल्या शेतीकरिता नदीतून पाणी घेण्याकरिता लावलेल्या पंपाकरिता विद्युत जोडणीचा अर्ज केला होता.विद्युत जोडणीसाठी कनिष्ठ अभियंता प्रतिक ढवळेने 15 हजाराची लाच तक्रारकर्त्याकडे मागितली. […]
तिसरीही मुलगीच झाली म्हणून आई वडिलांचे क्रूर कार्य, मुलीला जमिनीत जिवंत गाडल्याचा संशय
तमिळनाडूमध्ये एका दाम्पत्याने तिसरीही मुलगीच झाली म्हणून नवजात बाऴाला जीवे मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या मदुराई जिल्हयात ही घटना घडली असून या प्रकरणातील आई वडिल हे त्यांच्या दोन मुलींसह फरार झाले आहेत. या दाम्पत्याने मुलीला जिवंत जमिनीत पुरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओ मुथूपांडी याची पत्नी असलेल्या कौसल्या हिने 21 डिसेंबर […]
कॉफी शॉपवर पोलिसांची धाड, अश्लिल चाळे करताना ९ मुली आणि ६ मुलं ताब्यात
नांदेड शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल येथील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेड शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर परिसरात कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पाँईटच्या नावाने दुकाने उघडली आहेत. यातील बहुतांश दुकानदारांनी आतील बाजूने अंधारमय खोली […]











