ताज्याघडामोडी

ATM ट्रांझेक्शन फेल झाल्यास आता भरावा लागेल दंड, ‘या’ बँकेने घेतला निर्णय

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांसाठी एक वाईट बातमी आहे. तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास आणि ATM मधून पैसे काढताना, खात्यात कमी बॅलेन्स असल्यामुळे ट्रांझेक्शन फेल होतो. अशा वेळी PNB तुमच्याकडून 10 रुपये+ GST ​​दंड आकारेल. हा नवा नियम 1 मे 2023 पासून लागू होणार आहे.पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करताना ही माहिती दिलीये. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू माफियांची गुंडगिरी जिल्हा खणिकर्म महिला अधिकाऱ्यांना लोळवून मारलं

महाराष्ट्र, बिहारसह देशभरात वाळू उपसा करण्यावरून घमासान सुरू आहे. बिहारमध्येही वाळू उपसा बंदीचा विषय जोरदार गाजत आहे.बिहारमध्ये वाळूला काळं सोनं म्हणून ओळखलं जातं आहे. दरम्यान या काळ्या सोन्यातून बिहारमध्ये माफीया बनल्याची चर्चा सुरू आहे. पटना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रक आणि ट्रॅक्टर चालक राजरोसपणे बेकायदेशीर वालू उपसा करत आहेत. वाळू माफियांवर जरब […]

ताज्याघडामोडी

आई-अण्णा माफ करा, मी कुठल्या मुलीसाठी नाही, तर… २३ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल

आई आणि अण्णा मला माफ करा… मी माझ्या अनसक्सेस आयुष्याला कंटाळलो आहे… माझ्या समोर जगण्याचं कोणतेच ध्येय राहिलं नाहीये… मी कोणत्या मुलीसाठी नाही, तर माझ्या अनसक्सेस लाईफला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आहे, अशी भावनिक चिठ्ठी लिहित एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. नांदेड जिल्हातील लोहा शहरात सोमवारी ही घटना उघडकीस आली […]

ताज्याघडामोडी

मुलांना मामाकडे पाठवलं, होम पेटवला; जोडप्यानं दिली प्राणांची आहुती; भिंतीवर सापडली चिठ्ठी

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जसदणमध्ये अंधश्रद्धेतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विंछिया गावातील एका दाम्पत्यानं मुलांना मामाच्या घरी पाठवलं. त्यानंतर शेतात होम कुंड तयार करून त्यात स्वत:ला झोकून दिलं. स्वत:ची आहुती देण्यापूर्वी त्यानं विधीवत पूजाअर्चा केली होती. या दरम्यान त्यांनी कमळाची पूजा केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. आम्ही आपल्या मर्जीनं स्वत:ची आहुती दिल्याचं नोटमध्ये नमूद […]

ताज्याघडामोडी

मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या खोट्या, अजित पवार यांचं स्पष्टीकरण

विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुंबईतच आहे, मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या असत्य आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे […]

ताज्याघडामोडी

तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन; तरुणीचा नकार अन् त्याने भर रस्त्यात मैत्रिणीवर…

एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राला २५ वर्षीय मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याच्या वादातून भररस्त्यात आरोपी मित्राने धारदार चाकूने गळ्यावर वार करून मैत्रिणीला ठार करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेकडील एका सोसायटी समोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी मित्रावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. जिग्नेश मोरेश्वर जाधव, […]

ताज्याघडामोडी

बाल्कनीत उभी असताना स्विमिंग पूलमध्ये लक्ष गेलं आणि अंगाचा थरकाप उडाला, जीव तोडून धावली अन्

१८ वर्षांची तरुणी बाल्कनीमध्ये उभी असताना सोसायटीतील स्विमिंग पूलकडे लक्ष गेले आणि तिला धक्काच बसला. तीन वर्षांची मुलगी स्विमिंग पूलमध्ये बुडत असल्याचे लक्षात येताच ती धावतच खाली आली आणि चिमुरडीचा प्राण वाचवला. १८ वर्षांच्या या तरुणीने दाखवलेले प्रसंगावधान राखत तीन वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला आहे. त्यामुळं सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे. बदलापूर येथील मोहन […]

ताज्याघडामोडी

रात्री सारे घरात, सकाळी दार उघडलं तर समोरील दृष्य पाहून शेजारी हादरले; ८ वर्षांच्या चिमुकल्यासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

एकाच कुटुंबातील ४ जणांची त्यांच्याच घरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. धारदार शस्त्राने या चौघांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मृतांमध्ये पती-पत्नी, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पुरावे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रस्त्यावर भांडण बघून तरुण घाबरुन पळाला, टोळक्याचा गैरसमज, पुण्यात २१ वर्षीय तरुणाची हत्या

भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणावर वार करण्यात आल्याची घटना लोहगाव येथे घडली. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पसार झालेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू शिवराज चाटे (वय १९, रा. साई गणेश सोसायटी, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात […]

ताज्याघडामोडी

दुपारी दुकानात आला, ज्युसमधून विषारी औषध घेतलं; स्वत:च्याच मेडिकलमध्ये उच्चशिक्षित तरुणाने आयुष्य संपवलं

उच्चशिक्षित असलेल्या औषध डिस्ट्रीब्यूटरने ज्युसमध्ये विषारी औषध प्राशन करून मेडिकलमध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आली आहे. आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय राहुल मोहन पाराशर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो […]