ताज्याघडामोडी

हॉटेलच्या खोलीत २८ वर्षीय वकिलाचा मृतदेह, जवळच चिठ्ठी सापडली; दार उघडताच सारे हादरले…

हॉटेलच्या खोलीत एका वकिलाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळून एक सुसाईड नोटही सापडली आहे. बिहारच्या दरभंगा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील लहेरियासराई पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीआयपी रोडवर असलेल्या हॉलिडे इन हॉटेलच्या खोलीतून सापडलेला मृतदेह हा वकील मंजन कुमार झा ऊर्फ मोहन झा (वय-२८) यांचा आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला […]

ताज्याघडामोडी

डोक्यावर कर्ज अन् नोकरीही गेली, ग्रामसेवकानं चिठ्ठी लिहून संपवलं आयुष्य

अमरावती जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी या ग्रामसेवकाने एक हृदयस्पर्शी चिट्ठी लिहिली होती. ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अमरावती जिल्ह्यतील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत चेतन राठोड या ग्रामसेवकाने आत्महत्या केली. बडनेरा लगतच्या दुर्गापूर येथिल हनुमान मंदिर जवळ गळफास घेत त्यांनी आपले जीवन संपवले. दरम्यान, आत्महत्येपूर्वी […]

ताज्याघडामोडी

..आताच दावा करतो, अजितदादांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल पहिल्यांदाच मनातलं बोलून दाखवलं

‘2024 मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज काय, मी आताही दावा सांगू शकतो. 2024 ची कशाला वाट बघू, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय भूकंप अटळ असणार आहे.पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी महिलेवर प्रेम जडलं, नंतर तिच्या मुलीला पाहून नियत फिरली, मुलीने आईला सांगितल्यानंतर थरकाप उडाला

एका प्रौढ माणसाने डेटींग अॅपद्वारे एका महिलेशी ऑनलाईन गप्पा मारत तिला आपल्या जाळ्यात ओढले. अनेक महिने या महिलेशी त्याचे फोनवरुन चॅटींग सुरू होते. परंतू या महिलेनं आपल्याला एक मुलगी असल्याचे सांगत आपण एकत्र येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत त्याच्याशी बोलायचे बंद केले. त्यानंतरही त्या प्रौढ माणसाने तिच्याशी मैत्री चालूच ठेऊन अखेर ते एकत्र येऊन राहू […]

ताज्याघडामोडी

खेळ अजून संपला नाही, राज्यात लवकरच मोठा भूकंप, NCPच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट सुलट चर्चांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही अद्याप चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव […]

ताज्याघडामोडी

तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणत सूनेला छळले, त्रास असह्य, महिलेने घेतला टोकाचा निर्णय

तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी योगेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत संदेश जयसिंग […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शाळेतल्या शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध, नंतर वारंवार पैशांची मागणी; शिक्षकाने एके दिवशी…

अनैतिक संबंधाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील गारव्हाण जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनिल मोहन चव्हाण असं या शिक्षकाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्या शिक्षकाने चिठ्ठी देखील लिहिली होती. शाळेतील महिला शिक्षकेकडून सुरु असलेल्या ब्लॅकमेलमुळे आत्महत्या करत असल्याचं त्या शिक्षकाने चिठ्ठीत लिहलं […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तुझा भाऊ आमच्यासोबत आहे… भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

21व्या शतकातही राज्यात लोक अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये घडलेल्या अशाच काहीशा प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. भोंदू बाबाच्या अघोरी विद्येतून नाशिकच्या सटाण्यात एका आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याचा आरोप मृत तरुणांच्या कुटुंबीय व ग्रामस्थांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुण दोन दिवसांपासून गायब होता. त्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह भोंदुबाबाच्या घरात सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला […]

ताज्याघडामोडी

खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रियेदरम्यान अराखीव (महिला) या पदावर गुणवत्ता क्र.३ वरील महिला उमेदवाराची नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे निवड न करता गुणवत्ता क्र. ६ वरील उमेदवाराची […]

ताज्याघडामोडी

मॉलमध्ये किराणा खरेदीला गेली अन्…; २० वर्षीय तरुणीसोबत संतापजनक प्रकार

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये हत्या, दरोडा, हत्येचा प्रयत्न, बलात्कार तसेच दहशत माजवण्याचा, तोडफोड यांसारख्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता तर पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरच नाही तर थेट मॉलमध्ये देखील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता […]