डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एका विभागातील प्राध्यापकाने विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केला असून यामध्ये त्याची पत्नीही सहभागी होती. पीडित विद्यार्थीनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री दहा वाजता प्राध्यापक डॉक्टर अशोक गुरापा बंडगरसह पत्नी पल्लवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठातील एका विभागात शिक्षण […]
ताज्याघडामोडी
नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य
पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी […]
घरच्यांनी शिक्षणासाठी शहरात पाठवलं नाही, मुलाने पेटता सुतळी बॉम्ब तोंडात ठेवला आणि…
कुटुंबियांनी शिक्षणासाठी मोठ्या शहरात पाठवण्यास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन एका मुलाने तोंडात सुतळी बॉम्ब पेटवत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत मुलाचं नाव ब्रजेश प्रजापती असून तो गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. ब्रजेशला उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जायचं होतं. पण […]
राज्यात लवकरच लागू होणार राष्ट्रीय शिक्षा धोरण; शिक्षणात होणार ‘हे’ मोठे बदल
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही देशात 2020 पासून लागू करण्यात येत आहे. हळूहळू या पॉलिसी अंतर्गत शिक्षणसंदर्भातील काही नियम आणि अटी लागू करण्यात येत आहेत. तसंच काही महत्त्वाचे बदलही करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षा धोरण लवकरच लागू होणार आहे. येत्या जूनपासून हे धोरण लागू होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
मोठी बातमी! …तोपर्यंत धाराशिव नव्हे उस्मानाबादच, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्रक
काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. मात्र आता या नामांतरावर आक्षेप घेण्यात येत आहे. उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यलयांनी उस्मानाबाद नावात बदल करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले […]
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले
डोंबिवली जवळील कोळे गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्या महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. मृत मारुती हंडे हे संध्या सिंह या महिलेसोबत लिव्हइन रिलेनशिपमध्ये डोंबिवली जवळील कोळेगाव परिसरात राहत […]
पाऊस आल्याने ऑटोत बसला, चालकाकडून शिवीगाळ, राग आल्याने झोपेतच दगड घालून संपवलं
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हनुमान गली येथील गुजरात लॉजसमोर शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाची तपासणी केली असता ऑटोचालक राजकुमार यादव असं त्याचे नाव असल्याचे समोर आले. अज्ञात आरोपीने त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने काही मिनिटांतच पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीची ओळख […]
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा
गेल्या महिन्यापासून राज्यातील हवामानातं मोठा बदल सातत्याने पाहायला मिळत आहे. हवामानातील या बदलामुळे राज्यात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे.गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या चालू महिन्यात विशेषता गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवल आहे. […]
वहिनी अंघोळ करताना बाथरूममध्ये शिरला, अन् मग.. दिराचं खळबळजनक कृत्य
तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे ही पीडित महिला आपल्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा दिर बाथरूममध्ये शिरला आणि त्याने अश्लिल चाळेही केले. बीडच्या धारूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला एका गावाती शेतात पीडित विधवा महिला तिच्या 14 वर्षांच्या मुलासोबत […]
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आवडेल का? अमृता फडणवीस यांचं दिलखुलास उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतेच पुण्यातील एका प्रकट मुलाखतीत आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. यावर अमृता फडणवीस यांना विचारले असता त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं आहे. “अजित पवारच नाही तर महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री […]