ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने माऊली बेघर निवास येथील आश्रितांना फराळ आणि महिलांना साडी वाटप 

राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या वतीने माऊली बेघर निवास येथील आश्रितांना फराळ आणि महिलांना साडी वाटप  दीपावलीचा सण साजरा केला जात असताना समाजातील दुर्लक्षित घटकांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी आज पंढरीत राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या प्रदेश संघटक चारुशीला कुलकर्णी यांच्या वतीने येथील माउली बेघर निवास येथे आश्रितांना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते फराळ वाटप तर […]

ताज्याघडामोडी

डिसेंबर २०२१ मध्ये होणार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक

डिसेंबर २०२१ मध्ये होणार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक वार्ड निहाय नगरसेवक निवडणूक तर नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्ष निवड ? २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्रातील जनतेला विशेषतः आजी आणि भावी नगरसेवकांना आता नगर पालिका निवडणुकांचे वेध लागले असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर २०१९ मध्ये होणाऱ्या नगर पालिका व नगर […]

ताज्याघडामोडी

आता रोज २ हजार भाविकांना होणार विठुरायाचे मुखदर्शन 

आता रोज २ हजार भाविकांना होणार विठुरायाचे मुखदर्शन  ऑनलाईन नोंदणीसह नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार  पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी […]

ताज्याघडामोडी

नांदोरे येथील साठ पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात  ‘डॉ.रोंगे सरांमुळे  ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले  -तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ

नांदोरे येथील साठ पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात      ‘डॉ.रोंगे सरांमुळे  ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले  -तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ     पंढरपूर- ‘शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांमुळे ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती झपाट्याने होत आहे. ’ असे प्रतिपादन तंटामुक्तीचे अध्यक्ष रामचंद्र वाघ यांनी केले.   […]

ताज्याघडामोडी

पंढरीत चंद्रभागेच्या महाआरतीस पुनश्च प्रारंभ

पंढरीत चंद्रभागेच्या महाआरतीस पुनश्च प्रारंभ  राज्य शासनाने राज्यातील मंदिरे खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर विठ्ठल मंदिराचे दारे भाविकांसाठी खुली करण्यात आली असून त्याच बरोबर आता गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली विश्वशांती केंद्र आळंदी आणि माईस एमआयटी पुणे याच्या वतीने नित्यारोज करण्यात येणारी चंद्रभागेच्या महाआरती पुन्हा सुरु करण्यात आली आहे.सोमवारी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने पंढरपूर शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. राजाभाऊ […]

ताज्याघडामोडी

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार -प्रांताधिकारी-सचिन ढोले तालुक्यातील 20 मतदान केंद्रावर होणार मतदान

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी तालुक्यात 8 हजार 151 मतदार –प्रांताधिकारी-सचिन ढोले तालुक्यातील 20 मतदान केंद्रावर होणार मतदान       पंढरपूर, दि. 13 :   पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील  निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.  पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील 8 हजार 151 मतदार असून, मतदानासाठी 20 मतदान केंद्रावर सोय करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी […]

ताज्याघडामोडी

स्वेरीचे डॉ. रोंगे सर प्रत्येकाला हीरा बनवतात – नगराध्यक्षा साधनाताई भोसले स्वेरीचे प्रा.डॉ. प्रशांत पवार यांचा पंढरपूर नगरपालिकेतर्फे सत्कार संपन्न

स्वेरीचे डॉ. रोंगे सर प्रत्येकाला हीरा बनवतात – नगराध्यक्षा साधनाताई भोसले स्वेरीचे प्रा.डॉ. प्रशांत पवार यांचा पंढरपूर नगरपालिकेतर्फे सत्कार संपन्न     पंढरपूर – ‘शिक्षण क्षेत्रात चौफेर प्रगती करत असलेल्या स्वेरीचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. त्यातून डॉ. बी.पी. रोंगे सर हे अस्सल हिऱ्याचे पारखी आहेत. डॉ. पवार सरांचा भारतातून प्रथम क्रमांक येणे हे […]

ताज्याघडामोडी

शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात;         कॅनरा बँकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडने केले बोंबाबोंब आंदोलन

शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात;         कॅनरा बँकेचे गहाळ कारभारा विरोधात संभाजी ब्रिगेडने केले बोंबाबोंब आंदोलन पंढरपूर (विशेष प्रतिनिधी): शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असुन आज खेडभाळवणी येथील शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडने कॅनरा बँकेचे गहाळ कारभाराविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. खेडभाळवणी येथील काही शेतकर्‍यांनी मे 2018 मध्ये दिड लाखाच्या […]

ताज्याघडामोडी

सीताराम महाराज साखर कारखान्यावर आरसीसी नूसार कारवाई 

सीताराम महाराज साखर कारखान्यावर आरसीसी नूसार कारवाई  १४ कोटी ९० लाखाच्या वसुलीसाठी ४५ हजार क्विंटल साखरेचा होणार लिलाव सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या अधिपत्याखालील खर्डी ता.पंढरपूर येथील सीताराम महाराज साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१८-१९ मधील एफआरपीच्या १४ कोटी ९० लाखाच्या वसुलीसाठी या कारखान्यावर आरसीसीची कारवाई करीत या साखर कारखान्याच्या सुमारे ४५ हजार क्विंटल साखरेचा दिनांक १८ नोव्हेंबर रोजी लिलाव करण्यात येणार असल्याचे […]

ताज्याघडामोडी

माझ्यावर दाखवलेला विश्वास  सार्थ करून दाखवेन – पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे

माझ्यावर दाखवलेला विश्वास  सार्थ करून दाखवेन – पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे आज श्री सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सादर केला, त्या वेळी कोविड19 च्या संदर्भाने फक्त २ व्यक्तींना आत प्रवेश होता परंतु तरीही मला न सांगता शेकडीच्या संख्येने मला पाठिंबा देण्यासाठी आलेले माझे बांधव […]