गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘तुझं लग्न दुसरीकडे कसं होतं ते बघतेच मी’ प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराची आत्महत्या

वर्ध्यामध्ये प्रेयसीच्या धमकीला घाबरुन प्रियकराने आत्महत्या केली.ही खळबळजनक घटना वर्ध्यातील सावंगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. ‘तुझे लग्न दुसरीकडे कसे होते ते मी बघते, दोन लाख रुपये दे! न दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयाला ठार मारेन आणि तुला पोलीस केस मध्ये फसवेन’ अशी धमकी प्रेयसीने आपल्या प्रियकराला दिली होती. प्रेयसीसोबत तिच्या सहकाऱ्यांनीही तरुणाला धमकावलं होतं. सततच्या […]

ताज्याघडामोडी

राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्रकं वाटायला पाठवलं, पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईच्या चेंबूर परिसरातील मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. तसेच मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे […]

ताज्याघडामोडी

“राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार जिंकणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपाने पक्के नियोजन केले आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार करणार नाही. सहाव्या जागेवरुन आरोप-प्रत्यारोप होत असले तरी भाजपचे धनंजय महाडिक हे १०० टक्के निवडून येणार आणि आघाडीतील एक मोठा नेता पडणार. तेव्हा महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करुन त्यांच्यातील एकाची उमेदवारी मागे घ्यावी”, असे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

औरंगाबादमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे.कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत 39 वर्षीय तक्रारदार महिलेकडून 18 हजार 184 रूपये गायब केले आहे. पैसे उकळल्यानंतर देखील आरोपींनी महिलेच्या आधारकार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रावरील फोटोंचा वापर करून ते अश्लील मजकुरासह सोशल मीडियावर शेअर […]

ताज्याघडामोडी

2515 योजनेतून पंढरपूर तालुक्यातील गावांसाठी 1 कोटी 80 लाख रुपयाचा निधी उपलब्ध

आ.बबनदादा शिंदे यांनी दिली माहिती  माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील २५१५ योजनेतून करण्यात येणाऱ्या विकास कामासाठी 1 कोटी 80 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.    माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील प्रमुख गाव अंतर्गत रस्ते  काँक्रीटीकरण करणे, वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण,खडीकरण व मुरमीकरण करणे  तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, […]

ताज्याघडामोडी

जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल, तर बारावीचा दुसऱ्या आठवड्यात निकाल

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा तर शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा पार पडल्या आहेत. त्यामुळे हा निकाल विद्यार्थ्यांसाठी विशेष असणार आहे. लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या मुलीला 14 वेळा भोसकले, आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला

महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीने अकरावीमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीला 14 वेळा भोसकले.केशवन असे 22 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याचाही मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. मयत मुलगी ही अठीकुलम येथील रहिवासी होती आणि अकरावीमध्ये शिकत होती. परीक्षा झाल्यानंतर ही […]

ताज्याघडामोडी

शरद पवारांवरील टीका पडली महागात, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणं महागात पडलं आहे. या प्रकरणी पडळकर यांच्यावर कर्जत पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त झालेल्या कार्यक्रमात शरद पवार आणि पडळकर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा […]

ताज्याघडामोडी

एकनाथ खडसे यांना ईडीचा झटका; जप्त केलेली प्रॉपर्टी 10 दिवसात खाली करण्याची नोटीस

मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने झटका दिला आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे आणि इतर 4 आरोपींच्या जवळपास 11 मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या होत्या. […]

ताज्याघडामोडी

रुपाली चाकणकर यांना अहमदनगरमधून गेला धमकीचा फोन; आरोपी ताब्यात, ‘हे’ सांगितले कारण

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अहमदनगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील भाऊसाहेब शिंदे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी शिंदे याने चक्रावणारा दावा केला आहे. काही लोकांनी सॅटेलाईटद्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला आहे. माझ्या पत्नीलाही अशाच पद्धतीने त्रास दिला जात आहे. या […]