राज्यात अनेक लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी वेळावेळी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.कोवीन पोर्टलवर नोंदणी करण्यास स्लॉटच उपलब्ध होत नाहीत त्यामुळे सामान्य नागिरक पुरते वैतागले आहेत.काही ठिकाणी आवश्यक कागदपत्रे घेऊन थेट लस घेण्यासाठी येण्यास परवानगी दिली आहे मात्र अशा ठिकाणीही वशिलेबाजी होताना दिसून येत आहे.नगर शहरात असाच प्रकार घडला असून भाजपाचा शहराराध्यक्ष आपल्या पदाचा दबाव […]
ताज्याघडामोडी
दोन्ही डोस घेऊनही नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे कोरोना पॉझिटिव
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही डोस घेतले होते तरीही त्यांना लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सुरज मांढरे यांना काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी कोरोना होऊ शकतो, हे यापूर्वीच तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे यामध्ये आश्चर्याची काही बाब नाही. मात्र प्रतिबंधात्मक लसीमुळे […]
व्हिडिओ रेकॉर्ड करुन सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या
पिंपरी- चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओत काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी त्रास देत असल्याचं राम सापते यांनी सांगितलं आहे. वाकड पोलीस स्टेशनमध्ये राम सापते […]
पंढरपूरच्या दिशेने निघालेले बंडातात्या कराडकरांचे आंदोलन स्थगित
पंढरपूरच्या दिशेने पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवले होते. मंगल कार्यालयाच्या बाहेर बंडातात्यांच्या समर्थकांनी गर्दी करण्यात सुरुवात केली. अनेक समर्थकांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. बंडातात्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ४ -५ तास त्यांच्या समर्थकांचे भजनी आंदोलन सुरु होते.पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेल्या बंडातात्या कराडकरांचे आंदोलन […]
इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी चे पंढरीत अनोखे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या आदेशाने 2 जुलै रोजी केंद्रसरकारने वारंवार डिझेल ,पेट्रोल, गॅस दरवाढी करत आहेत मग सामान्य जनतेनी #जगावे_की_मरावे या ट्रेडच्या नावाखाली महाराष्ट्रात प्रत्येक तालुका, शहर या ठिकाणी आंदोलन करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून श्रीदिपकआबा साळूंखे पाटील, श्रीबळीरामकाका साठे,श्रीऊमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली […]
भाजपच्या आमदाराला जुगार खेळताना अटक
आमदार म्हणजे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा नेता अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.मात्र काही लोकप्रतिनिधींना अनेक निरनिराळे छंद असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे,मात्र उंच लोक उंची पसंद असा समज जोपासत अनेक वेळा सामान्य जनता अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करते.पण कधीमधी असा एखादा लोकप्रतिनिधी असे काही कृत्य करताना रंगेहाथ सापडतो आणि याची चर्चा राज्यभरात होताना दिसून […]
जप्त सोन्याचे दागिने फायनान्सकडे गहाण टाकून काढले साडेपाच लाखाचे कर्ज
चोरी,दरोडा आदी घटनांमध्ये चोरीस गेलेला सोन्या-चांदीचा ऐवज तसेच इतर मुद्देमाल हा बऱ्याचदा न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याने अथवा मालकी संबंधित योग्य पुरावे सादर करण्यास अड़चनी आल्याने पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल विभागाकडे कुलूपबंद कपाटात पडून असतो.व हा मुद्देमाल सांभाळण्यासाठी विशेष कर्मचाऱ्याची नियुक्तीही करण्यात आलेली असते.अनेक किमती चीजवस्तू अनेक महिने पडून असल्याचेही आढळून येते.दुलर्क्षित असल्याचे दिसून येते.आणि […]
तहसीलदाराच्या नावे ५० लाख लाचेची मागणी
तहसील कार्यालयात बेकायदा गौण खनिज उपसा व वाहतूक कारणाऱ्याकडून महिन्याकाठी लाखो रुपये हप्त्यापोटी गोळा करणारा एक खाजगी व्यक्ती नियुक्त असतो अशी चर्चा राज्यात कायम होताना दिसून येते.जेव्हा जेव्हा कर्तव्य कठोर तहसीलदार बदलून येतात तेव्हा असे झिरो वसूलदार गायब होतात मात्र नियमबाह्य मलिदा खाणाऱ्या वृत्तीचा तहसीलदार येतो तेव्हा असे तेव्हा असे झोरो वसूलदार ऍक्टिव्ह होताना दिसून […]
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी ईडीकडून जरंडेश्वर साखर कारखाना जप्त
ईडीनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे. ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे असे मानले जात असून या कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारांची न्यायालयातही सुनावणी सुरू असतानाच ईडीने हि कारवाई केली आहे. राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा काही वर्षांपूर्वी लिलाव केला होता.माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील […]
12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ‘झायडस’ची सूई नसलेली लस तयार
प्रसिध्द औषध कंपनी झायडस कॅडीलाने त्यांची झायकोव डी ही लस लॉंच करण्याच्या संदर्भात आपत्कालीन उपयोग प्राधिकरण अर्थात इयुएकडे परवानगी मागितली आहे. कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डिजिजिआयकडेही याबाबत अगोदरच अर्ज केला आहे. 12 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी ही लस असून त्याची तिसरी चाचणीही पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.झायकोव डी […]











