एक कोटीच्या विम्याच्या रकमेसाठी चक्क पत्नीनेच दहा लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मयतच्या पत्नीसह इतर चौघांनी मिळून हा प्रकार केल्याची माहिती रविवारी (दि. 12) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ग्रामीण हद्दीतील पिपरगव्हाण शिवारातील म्हसोबा फाटा परिसरात शनिवारी (ता. 11) एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळून […]
ताज्याघडामोडी
प्रेम प्रकरणातून मित्राने केली मित्राची हत्या
सांगली – प्रेम प्रकरणातून एका मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे ही घटना घडली आहे. प्रभू सुर्यवंशी ( वय 22 ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून सुनील शिंदे असे आरोपीचे नाव आहे. नात्यातील तरुणीशी असणाऱ्या प्रेम प्रकरणातून सुनील याने तरूणीने आत्महत्या केल्याच्या चुकीच्या माहितीतून रागाचा भरात प्रियकर […]
“शरद पवारांचीच प्रतिष्ठा तुम्ही कमी करताय”; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे निखिल भामरे या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर अटकेत असलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले. शरद पवार यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने गौरविण्यात आले आहे. परंतु, तुमच्या कृतीने पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का […]
देहू कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांचं भाषण का नाही? – सुप्रिया सुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवरी संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केले. तर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते यांचे भाषण झालं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. यावर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया […]
पंढरपूर सिंहगड मध्ये सुनिल चव्हाण यांचे व्याख्यान संपन्न
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी डबल आय सी च्या कॅलेंडरच्या अंतर्गत “इनोव्हेशन स्टार्टअप इकोसिस्टम अँड एप्लेअर्स” या विषयावर सुनिल चव्हाण यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या […]
फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्चमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन अकोला जिल्हयाचे उपजिल्हाधिकारी श्री. अभयसिंह मोहिते यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यांचा सत्कार फॅबटेक टेक्निकल कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांच्या हस्ते करण्यात आला.श्री. अभयसिंह मोहिते यांनी अभियांत्रिकी शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ सांगली येथे पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सध्या ते अकोला जिल्हयाचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. फॅबटेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या प्रसंगी बोलताना उपजिल्हाधिकारी श्री. अभयसिंह मोहिते यांनी आधुनिक काळात परीक्षांची आवश्यकता आणि महत्व विशद केले. तसेच स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी नियोजन आणि संसाधनांच्या उपलब्धतेचे महत्व सांगितले. कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी येत्या काळात महाविद्यालयातून हुशार, होतकरू,विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा. श्री भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे,डॉ. तानाजी धायगुडे स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.एस एस धरणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पावसकर यांनी केले तर आभार प्रा.एस एस […]
स्वेरी पॉलिटेक्निक मध्ये दहावीनंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
डिप्लोमाचा प्रवेश आता झाला सोपा, फक्त दहावीच्या आसन क्रमांकावर करता येणार रजिस्ट्रेशन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) ला मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०२ जून २०२२) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया गुरुवार, दि. […]
नेपोलियनचा पराभव करणाऱ्या लॉर्ड वेल्सलीचा पराभव राजे यशवंतराव होळकर यांनी केला !
वाफगाव किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सकारात्मक भुमीका- शरद पवार महापराक्रमी यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या वाफगाव किल्ल्यास आज राष्ट्रवादी कॉगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली असून या भेटीबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देत नेपोलियन सारख्या पराक्रमी योध्याचा पराभव करणाऱ्या लॉर्ड वेलस्लीचा पराभव भारतात राजे यशवंतराव होळकरांनी केला त्यांचे जन्मस्थान हे एक पराक्रमाचे […]
अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरणारच !
विठ्ठलच्या सत्ताधारी आणि विरोधकमधील धडकी कायम पंढरपूर/प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून पूर्ण ताकदीने जी तयारी सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकात धडकी भरली होती. परंतु उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी दस्तुरखुद्द पॅनल प्रमुख असलेले अभिजित पाटील यांच्या विरोधात काही मुद्यावर हरकती घेतली होती. त्याचा लवकरच फैसला […]
मेहुणीसोबत दाजीचे अनैतिक संबंध; लग्नाचा तगादा लावल्याने केली हत्या
जमिनीच्या वादातून टोळक्याने महिलेची हत्या करून घर पेटून दिल्याचा बनाव करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी खाक्या दाखवला आहे. अनैतिक संबंधातून लग्नाचा तगादा लावल्याने दाजीनेच मेहुणीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीमधील हा प्रकार आहे. आज (11 जून) पहाटे तीन वाजेच्या सुमारास महिलेची जमावाकडून हत्या केली. तसेच कातकरी कुटुंबांची […]











