ताज्याघडामोडी

सोमवारपासून खिशाला बसणार कात्री, ‘या’ वस्तू महागणार? ‘जीएसटी’मध्ये केले मोठे बदल

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काही वस्तुंवरील जीएसटीमध्ये बदल केला आहे. जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा जीएसटी १८ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. यात काही रोजच्या दैनंदिन वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारपासून आपल्या खिशाला कात्री लागणार आहे. घरगुती वस्तू, हॉटेल आणि बँक सेवांसह इतर काही गोष्टींसाठी जास्त खर्च करावे लागणार आहेत. चंदीगड येथे झालेल्या जीएसटी […]

ताज्याघडामोडी

आमच्याकडे 50 % करकपातीची मागणी करत होता, आता सत्तेत आल्यावर तुटपुंजी कपात का

पेट्रोल-डिझेल दरावरुन अजित पवारांचा हल्लाबोल महाविकास आघाडी सरकारकडे 50 टक्के करकपातीची मागणी करत होतात. आता सत्तेत आल्यानंतर तटपुंजी कपात का केली? असा सवाल माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेल दरावरुन उपस्थित केलाय. ते पुण्यात बोलत होते. शिंदे सरकारकडून गुरुवारी राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वेटरने बिल मागितलं म्हणून केले त्याचे अपहरण; धक्कादायक घटना

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वेटरने बिल मागितलं, म्हणून त्याला बेदम मारहाण करून त्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. योगेश सर्जेरावर पारधे (वय २८ अहमदनगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय ४१), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय […]

ताज्याघडामोडी

अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलना निमित्त गुरुपौर्णिमेला ज्ञान प्रवरतन उपक्रमाचा प्रारंभ

 सोलापूर येथे २९/३०/३१ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलना निमित्त गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी ज्ञान प्रवरतन उपक्रमाचा प्रारंभ कोल्हापूर येथील जैन मठाच्या सभागृहात अभिनव लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामिजिंच्या पावन सानिध्यात दि.१३/०७ /२०२२ रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दीप प्रज्वलित करून संपन्न झाला. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ रावसाहेब पाटील यांनी तीन […]

ताज्याघडामोडी

पुण्यासह ४ जिल्ह्यात रेड अलर्ट

मुसळधार पावसाचा इशारा राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस असाच पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे […]

ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सहकार्याच्या आश्वासना बद्दल मानले आभार  पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाचा व राजकारणाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या निडवणुकीत अभिजित पाटील यांच्या नेत्तृत्वाखालील पॅनलने विजय संपादन करीत विठ्ठल परिवारातील दोन मात्तबर गटांना पराभूत केले होते.मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक दूर करण्यासाठी व विठ्ठल कारखान्यास आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अभिजित पाटील यांनी पदभार […]

ताज्याघडामोडी

लक्ष्मी टाकळी येथील तरुणाचा नारायण चिंचोली नजीक खून

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  जागेचा वाद,इनोव्हातून पाठलाग करीत मोटारसायकलला पाठीमागून धडक  पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील हॉटेल वैभवराज या हॉटेलच्या जागा खाली करून जागा मालकाने मागितली म्हणून या हॉटेलचे चालक परमेश्वर देठे याची दोन मुले रणजीत परमेश्वर देठे व  प्रशांत परमेश्वर देठे,पुतण्या नितीन दिगंबर देठे,हॉटेल कामगार विजय बलभीम कोळेकर यांनी संगनमताने लक्ष्मी टाकळी […]

ताज्याघडामोडी

पाण्यात खेळता खेळता खड्ड्यात उतरले पण… 3 सख्ख्या भावंडांचा दुर्देवी मृत्यू

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर येतेय. चाकण जवळील आंबेठाण इथल्या लांडगे वस्तीत शेतातल्या खड्ड्यात पडून 3 सख्ख्या भाऊ-बहिणींचा मृत्यू झाला. शेतात खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. त्यात पाणी साचलं होतं. ही तिनही भावंडं खेळता खेळता या खड्ड्यात उतरली. पण खड्डा खोल असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून दुर्देवी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, अंगणात थुंकल्याने केला मोठ्या भावाचा खून

क्रोध आल्याने माणसाच्या हातून काहीही होऊ शकते. रागाच्या भरात अनेकदा माणून आपली सद्बुद्धी गमावतो आणि मग होत्याचं नव्हतं घडतं. अशीच एक भयंकर घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेड शहरातील शिवराय नगर येथील धक्कादायक बाब म्हणजे रक्ताच्या नात्यानेच एका तरुणाचं आयुष्य संपवलं आहे. नांदेडमध्ये अंगणात थुंकल्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या केली आहे. या घटनेने […]

ताज्याघडामोडी

पैसे न दिल्याने नातवाने आजीची गळा चिरून केली हत्या, मृतदेह व्हिडिओ कॉलवर दाखवला मित्रांना

राजधानी दिल्लीतील शालीमार बाग परिसरात ८४ वर्षीय महिलेची तिच्या अल्पवयीन नातवाने ब्लेडने गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर अल्पवयीन मुलाने व्हिडिओ कॉल करून मृतदेह मित्रांना दाखवला. अल्पवयीन मुलाने आजीकडे पैसे मागितले होते. आजीने नकार दिल्याने त्याने तिची हत्या करून आजीच्या घरातील पैसे लुटले. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या चार मित्रांचाही समावेश होता, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. […]