ताज्याघडामोडी

पंढरपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पंढरपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमीत्त  दिनांक १०/०६/२०२१ वार गूरुवार रोजी सकाळी १०.१० मि. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष कार्यालय ,सरगम चौक पंढरपूर येथे राष्ट्रवादी पक्षाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. कोरोना च्या नयमांसाठी कमी गर्दी व्हावी यासाठी फक्त पक्ष पदाधिकारी व पक्ष […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार निकालासाठी आवश्‍यक असलेली मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आता शाळांना निकाल तयार करण्याच्या कामाला लागावे लागणार असून 30 जूनपर्यंत निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे हा निकाल लावण्यात […]

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांची गरज -ना.रामदास आठवले

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढता कामा नये ही अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत सर्व पक्षीयांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे यावर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.शरद पवार […]

ताज्याघडामोडी

आषाढीवारीत खंड पडू देऊ नका, वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करा!

मुंबई | महाराष्ट्रातील आषाढी वारी ही अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे या वारीमध्ये खंड पडू नये अशी महाराष्ट्रातील तमाम टाळकरी, माळकरी, धारकरी आणि वारकऱ्यांची भावना आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार ने घालून दिलेले सर्व नियम पाळून वारीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली […]

ताज्याघडामोडी

कोरोनावर मात करुन मुलगा घरी आला, रुग्णालयातून आईला फोन, तुमचा मुलगा वारला!

सातारा: कोरोना काळात आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभाराची अनेक प्रकरण समोर आली आहेत. सातारा जिल्हयात फलटण येथील 20 वर्षीय युवकाला कोरोनामुळे जिवंतपणी मृत घोषित करण्याचा भोगंळ कारभार घडला आहे. आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराची सातारा जिल्ह्यात चर्चा आहे. तर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार सातारा जिल्हयातील फलटण […]

ताज्याघडामोडी

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खरीप हंगामासाठी MSP मध्ये घसघशीत वाढ

नवी दिल्ली, 09 जून : केंद्र सरकारने बुधवारी खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत वाढीस परवानगी दिली आहे. खरीप पिकासाठी सरकारने हमीभावात 50 ते 62 टक्के वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या MSP मध्ये (452 ​​रुपये प्रतिक्विंटल) सर्वाधिक वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तिळानंतर तूर आणि उडीदसाठी (दोन्ही 300 रुपये क्विंटल) सर्वाधित […]

ताज्याघडामोडी

विमा कंपनीला शिवसेनेचा दणका, कंपनी विरोधात उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱयांच्या पिकाचे नुकसान होऊनही पिकविमा कंपन्या शेतकऱयांना नुकसान भरपाई देत नसल्याने अखेर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी विमा कंपन्याना थेट न्यायालयात खेचले आहे. शासनाच्यावतीने शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते, पंचनाम्याद्वारे राज्य शासनाने तातडीने अनुदान देखील दिले. 72 तासात ऑनलाईन तक्रारीची अट पुढे करुन कंपन्यानी विमा देण्यास नकार […]

ताज्याघडामोडी

2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाने केली कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज

कोरोनावर वेगवेगळ्या औषधाने उपचार केले जात आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच एका कॉकटेल अँटिबॉडीज औषधाला भारतात मान्यता देण्यात आली. कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब या मोनोक्लोनल अँटिबॉडीने औषधाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि त्याचे परिणाम आता समोर आले आहेत. दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयाने याबाबत माहिती दिली आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीने दोन रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. पहिल्या सात […]

ताज्याघडामोडी

उपजिल्हा रुग्णालयात 1 हजार 400 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार

पंढरपूर, दि. 09:-  पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात  कोरोना बाधित रुग्णांची संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण्‍ मोठ्या प्रमाणात दाखल  झाले होते.पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात  तालुक्यातील तसेच परिसरातील 1 हजार 400 हून अधिक  गरीब व गरजू रुग्णांना आतापर्यत उपचार करण्यात आले असल्याची माहिती  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रिचार्ज आले नाही म्हणून कस्टमर केअरला लावला फोन आणि खात्यावरील १ लाख गायब

मोबाईलवर ऑनलाइन रिचार्ज मारलेल्या निलेश रामभाऊ वेरुळकर (वय ३०, सध्या रा. कुडाळ नाबरवाडी, मूळ रा. बुलढाणा) यांना मोबाईलवर रिचार्ज आले नाही मात्र त्यांच्या खात्यावरील १ लाख ५ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली याबाबत निलेश वेरुळकर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून कुडाळ पोलिसांनी त्या आज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. […]