ताज्याघडामोडी

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज 18 नोव्हेंबरपासून ते 9 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.  या मुदतीनंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10 वीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करताना नियमित शुल्कासह पहिल्यांदात परीक्षेला बसणारे विद्यार्थी […]

ताज्याघडामोडी

स्वत:च्याच शेततळ्यात बुडून दोघा भावांचा मृत्यू; दुर्देवी घटनेने परिसर हादरला

शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील पाटे गावात घडली आहे. या घटनेमुळे पाटे गावावर शोककळा पसरली आहे. पाटे येथील प्रगतशील शेतकरी संजय तळेकर यांचा मोठा मुलगा ओम (१३) व लहान मुलगा साईल हे बुधवार सकाळी बारा वाजेच्या सुमारास शेत गट नंबर ७० लगत असलेल्या नाल्या जवळ बकऱ्या […]

ताज्याघडामोडी

२०२२ साली होणाऱ्या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; भारताच्या ग्रुपमध्ये हे संघ

पुढील वर्षी २०२२ साली वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिजमधील चार शहरात आयोजित केली जाणार आहे. भारताचा समावेश ग्रुप बी मध्ये करण्यात आला असून या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि पदार्पण करणाऱ्या युगांडाचा समावेश आहे. १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. यात एकूण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बिरोबा मंदिरासमोरील मंडप का पाडला म्हणत तुंगत येथे एकास जबर मारहाण

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एम.एस.सी.बी.च्या पाठीमागे असलेल्या बिरोबा देवस्थानची एक एकर पाच गुंठे जागा असून त्यामध्येच बिरोबाचे  देवस्थान आहे.महादेव सुखदेव देवकर हे सदर बिरोबा मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहतात.मंदिरासमोरील सभामंडपाच्या नूतुणीकरणीकरिता जि.परिषद सोलापूर फंडातून सभापंडपाकरिता 05 लाख रूपये मंजूर झाल्याने सदर मंडपाचे काम सुरु करण्यात आले आहे. पूर्वीचा जुने व निर्जीव झालेला सभा मंडप पाडण्यात येत […]

ताज्याघडामोडी

पडळकरांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा वाढवा, फडणवीसांचं गृहमंत्र्यांना पत्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

परत एसटीतुन प्रवासी घेऊन आला तर तुम्हाला बघुन घेतो !

राज्यात गेल्या ११ दिवसापासून एसटी कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर असून त्यामुळे राज्यातील बहुतांश एसटी आगारातील प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले.एकीकडे राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून संपात सहभागी झालेल्या शकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत आहे तर हजारो कामगारांना सेवा समाप्तीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत.   मात्र तरीही बहुतांश एसटी कमर्चारी संपावर ठाम असतानाच काही […]

ताज्याघडामोडी

न.प.मुख्याधिकारी गोत्यात

    इस्टिमेट फुगवून टेंडर काढणे,टेंडर प्रक्रीयेत विशिष्ट व्यक्तीचाच फायदा व्हावा यासाठी दक्षता घेणे,बोगस बिले काढणे,सलग कामाचं तुकडे पाडून टेंडर काढणे असे अनेक हातखंडे वापरत राज्यात काही नगर पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याच्या तक्रारी अगदी जिल्हाधिकारी यांच्यापासून ते थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जागरूक नागिरक करत असल्याचे दिसून येते.प्रशासकीय पातळीवर अशा तक्रारींची दखल घेतली जाणे हे तक्रारकर्त्याच्या […]

ताज्याघडामोडी

नगर रचना अभियंत्याच्या ‘वसूलदारास’ २० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

नगर पालिका क्षेत्रातील विकास कामे,बांधकाम परवाने,आणि विकसन व अतिक्रमण या बाबत सुनियोजीत आणि राज्य शासनायाची ने निर्धारित केलेल्या  नियमावली व निकषानुसार कार्यवाही करण्यात नगर पालिकेतील राजकीय सत्ता आणि दबाव यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत हि जबाबदारी नगर रचनाच्या सहा. नगररचनाकार यांच्यावर टाकण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला.यासाठी शासनाच्या नगर रचना विभागातील अभियंते,नगररचनाकार,साह्याय्यक नगर रचनाकार आदींची नगर पालिकांमध्ये प्रतिनियुक्ती […]

ताज्याघडामोडी

24 तासांत कामावर हजर व्हा; अन्यथा सेवा समाप्त, एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस

एसटी कर्मचाऱयांचा संप मोडून काढण्यासाठी आता एसटी महामंडळ सरसावले आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल असे या नोटिसीत म्हटले आहे. मंगळवारी एसटी महामंडळाचे […]

ताज्याघडामोडी

पुढचे तीन दिवस राज्यावर पावसाचं संकट, ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

राज्यावर पुन्हा एकदा पावसाचं संकट आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि […]