पंढरपुर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून,छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडण्यात येत आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्या वाचून सुकत आहेत. आधीच कोरोना मुळे गेले दोन वर्षे सामान्य नागिरक,छोटे मोठे व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित […]
ताज्याघडामोडी
शिक्षक सहकार संघटनेचे पेंशन संघर्ष याञेसाठी जिल्हाभर संपर्क अभियान सुरू
जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती महा.राज्य च्या नेत्रृत्वात दिनांक 22 नोव्हेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथून पेंशन संघर्ष याञेला सुरवात झाली आहे. राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांची जुनी पेंशन योजना ही बंद करून DCPS व NPS सारखी योजना सुरू करण्याचे आदेशीत केले आहे.परंतु सदरची योजना ही कर्मचारी यांच्यासाठी अतिशय […]
टेंडर झाले,वर्क ऑर्डर निघाली तरीही ठेकेदार काम करेना,बांधकाम विभाग दखल घेईना
ओझेवाडी हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. या रस्त्यावरती रोज एक तर अपघात होत आहेत. या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असून हा रस्ता अपघांतांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांच्याकडे […]
डीजे च्या आवाजाने पोल्ट्री फार्म मध्ये 63 कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच जात आहे. मात्र प्राण्यांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण तसे नगण्यच आणि त्यातही एकाच वेळी अनेक प्राण्यांना हार्ट अटॅक येणे ही अविश्वसनीय गोष्ट आहे. मात्र ही दुर्दैवी घटना सत्यात घडली आहे ती म्हणजे ओडिशातल्या बालासोर इथे. याठिकाणी चक्क ६३ कोंबड्यांचा एकाच वेळी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे […]
पंढरी सायकल मॅरेथॉन-२०२१चे आयोजन
पंढरी सायकल मॅरेथॉन-२०२१चे आयोजन! पंढरपुर दि:23:- देशहितास्तव व आपली धनलक्ष्मी टिकून राहण्यासाठी इंधनाची बचत करणे, प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य ठरते. 19 व्या व 20 व्या शतकात अवघ्या जगावर अधिराज्य करत असलेली , दळणवळण, प्रवासाचे साधन असलेली सायकल 21 व्या शतकात मात्र ऐषोराम जीवनपद्धतीमुळे दुरावली आहे. अशा सायकल चालविण्याचे आरोग्यालाही शेकडो फायदे असून, सायकलमुळे प्रदुषण होत […]
धक्कादायक! बँकेच्या शिपायानेच चोरले ३ कोटीचे दागिने चोरले; तिघे अटकेत
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या आमळदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ३ कोटी १७ लाख ७९ हजार ८५० रुपयांचे सोने सोमवारी रात्री चोरीस गेले. बँकेत शिपाई म्हणून कामावर असलेल्या एकाने गावातीलच दोन जणांना सोबत घेऊन ही चोरी केल्याचे अवघ्या तीन तासात पोलिसांनी उघडकीस आणत तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. संशयित राहुल अशोक पाटील (वय २४) हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतच […]
भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने […]
Airtel पाठोपाठ Vodafone Idea ची दरवाढ; २५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार
आर्थिक संकटात सापडलेली व्होडाफोन आयडिया लिमिटेड लवकरच दरवाढ करणार आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान्स महाग होतील. व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लान्सचे दर २५ टक्क्यांनी वाढवणार आहे. त्याआधी एअरटेलनं प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आता व्होडाफोन आयडियानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं आहे. प्रती ग्राहक महसूल (एआरपीयू) वाढवण्याचा व्होडाफोन आयडियाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच […]
साखर कारखानदाराच्या घरावर भरदिवसा दरोडा
पोलिसांना खुले आव्हान देणारी घटना हापूडमध्ये घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ९ वरील पोलीस ठाण्यापासून शंभर मीटरवर असलेल्या एका साखर कारखान्याच्या मालकाच्या घरात दिवसाढवळ्या सात दरोडेखोर घुसले. त्यांनी घरात घुसून सरपंच पत्नीला डांबून ठेवले. तिला मारहाण केली आणि घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन हादरले. पोलीस […]
एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत
प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथे ही घटना घडली. प्रेयसीच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन दोघांनी आपलं आयुष्य संपवलं. काय आहे प्रकरण? औरंगाबादेतील प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी पहाटे 5 ते 6 वाजताच्या सुमारास […]











