पंढरपूर नगर पालिकेने दिव्यांगांना तातडीने सहाय्यता निधीचे वाटप करावे युवा सेनेची मागणी,निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा कोरोनामुळे अनेक छोटे मोठे व्यवसायिक अडचणीत आले आहेत त्या प्रमाणेच अनेक दिव्यांग देखील प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या दिव्यांगांना शासनाकडून ५ टक्के सहाय्यता निधी नगर पालिकेच्या माध्यमातून वितरित केला जातो.नोव्हेंबर महिन्यात या निधीचे वाटप होत असते व जिल्ह्यातील इतर तालुक्यात […]
ताज्याघडामोडी
पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली पतीची हत्या, कारमधून मृतदेह नेला पोलीस ठाण्यात
विवाहित महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर आपला पती हा महिलेला अडथळा वाटू लागला होता. त्याला संपवण्याचा प्लॅन दोघांनी मिळून आखला. पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघांना लग्न करून सुखाचा संसार करता येईल, असा विचार करून पतीच्या हत्येचा कट पत्नीनं रचला आणि पतीची […]
२४९ चा जीओचा ऑनलाईन रिचार्ज पडला महागात
बँकेच्या नावे फेक फोन कॉल करून गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत असून यामध्ये बहुतांश वेळी वयोवृद्ध,अशिक्षित व्यक्ती मोबाईल वर आलेल्या कॉलला फसतात आणि आपला एटीएम क्रमांक,पिन सांगून बसतात. यामुळे अनेकांना लाखोंचा फटकाही बसला असून या बाबत रिजर्व बँकेसह विविध बँका सातत्याने सावधानता बाळगा अशा सूचनाही देत असतात.पंढरपूर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून या घटनेत […]
हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत विवाहसोहळा
भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतेय. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. त्याची अधिकृत माहिती आज मिळाली आहे. हर्षवर्धन […]
कुंपणानंच शेत खाल्लं! आरोग्य विभागाचा पेपर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फोडला; आरोपी अटकेत
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं स्पष्ट झालं आहे. बडगिरे याने त्याच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर फोडल्याच पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर हा पेपर […]
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील आता ‘या’ बँकेवर बंदी, ग्राहकांना फक्त 10 हजार काढता येणार
रिझर्व्ह बँकेने सोमवारी महाराष्ट्रातील एका बँकेवर मोठी कारवाई केली. मध्यवर्ती बँकेने महाराष्ट्रातील अहमदनगर येथील म्युनिसिपल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घातलीय. RBI ने या बँकेवर अनेक निर्बंध लादलेत, त्यापैकी सर्वात प्रमुख रोख काढण्याशी संबंधित आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधानंतर नगर अर्बन सहकारी बँकेच्या ग्राहकांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. या सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीत […]
ओबीसी आरक्षण अध्यादेशाला स्थगिती
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ठाकरे सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि माजी […]
ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी तरुणाला अटक
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंतेचे वातावरण आहे. देशात आतापर्यंत पाच जणांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे. त्याच दरम्यान आता जोधपूर येथून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. जोधपूर एम्समधील ऑफिस बॉयने आपल्या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअप स्टेटस ओमायक्रॉन व्हेरिएंटचं ठेवलं. त्याने हे ठेवलेलं स्टेटस महागात पडलं आहे. …म्हणून पोलिसांनी केली कारवाई ओमायक्रॉन व्हेरिएंटचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी या […]
पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीसह ५ जणांवर गुन्हे दाखल
पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह पाचजणांवर कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद म्हाळाजी खरात (34, रा. रुईगव्हाण, ता. कर्जत) असे मृताचे नाव असून, पत्नी राणी शरद खरात (27, रा. चिंचोली काळदात), पतिंग मारुत जामदार, लाला विश्वनाथ खराडे, आशाबी मोहसीन शेख, गोपाळ रामदास […]
राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित
राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुण्यातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचं पहायला मिळते आहे. पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला […]











