पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील गोटे या गावातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) या निर्दयी बापाला अटक केली आहे. पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून पतीने आपल्या ५ आणि ६ वर्षे वयाच्या चिमुकल्यांवर […]
ताज्याघडामोडी
वडिलांनी मारहाण केली म्हणून १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर; लग्नाचीही घातली गळ पण…
घरी वडील मारहाण करतात म्हणून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क प्रियकरांचे घर गाठलं आणि प्रियकराला लग्नाची गळ घातल्याची घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आजकाल अनेक मुलामुलींचं एकमेकांवर अगदी शाळेत असल्यापासून प्रेम असल्याचं आपण पाहिलं असेल.शिवाय अल्पवयीन मुलं देखील आपल्या प्रेयसीला घेऊन पळून लग्न केल्याच्या घटना देखील अनेक वेळा घडतात. शिवाय घरचेच […]
MPSC चा अभ्यास करणार्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यात येऊन गेल्या दीड वर्षांपासून MPSC चा अभ्यास करणार्या एका तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्रिभुवन विठ्ठल कावले (वय ३०, रा. गांजवे चौक, शास्त्री रोड, मुळ रा. जालना) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिभुवन कावले हा मुळचा जालना येथील राहणारा होता. त्रिभुवन हा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास […]
ओला चालकाने मोबाइल चार्जिंगच्या नादात सात जणांना चिरडले
मोबाइल चार्जिंगच्या नादात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडल्याने ओला चालकाच्या रिक्षाचालक मित्राने ५० मीटरपर्यंत वाहनांसह पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये बुधवारी घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी चालक राजू रामविलास यादव (४२) याला अटक केली आहे. पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी […]
अनैतिक प्रेम संबंधाला विरोध केल्याने मुलानेच केली आईची हत्या
लांबच्या नात्यातील चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाला विरोध करणे सख्या जन्मदात्या आईच्या जीवावर बेतले. पोटच्या मुलाने प्रियसीच्या मदतीने आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना काल्हेर येथे मंगळवारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती अंबिकप्रसाद यादव (वय ५८) असे मयत मातेचे नाव असून कृष्णा अंबिकप्रसाद यादव (वय २९) व बबिता पलटूराम यादव […]
चॉकलेटचे आमिष दाखवून 60 वर्षाच्या वृद्धाने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार
चॉकलेटचे आमिष दाखवून एका सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 60 वर्षाच्या वृद्धाला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि.20) दीडच्या सुमारास दापोडी येथे घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-24) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करीम कादर खान (वय-60 रा. दापोडी) याच्यावर आयपीसी 376, 376(3), 376(2) […]
ऍड.गणेश पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड
भोसे ता.पंढरपूरचे मा.सरपंच,विठ्ठल परिवाराचे नेते ऍडव्होकेट गणेश राजुबापु पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड करण्यात आली असून रयत शिक्षण संस्थचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब होतकरू बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून रयत शिक्षण संस्थेची १९१९ मध्ये […]
‘मला माफ करा, गुडबाय लाईफ’ असं स्टेट्स टाकून 21 वर्षीय तरूणीची हत्या
‘गुडबाय’ असा नातेवाईकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर मेसेज टाकून लिंगनूर (ता. कागल) मधील तरूणाने त्याच्या नात्यातील खोतवाडी (इचलकरंजी) मधील तरूणीचा पन्हाळा तालुक्यातील गिरोली घाटात खून करून स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय २१) असे मृत तरूणीचे नाव आहे. संशयित तरूण कैलास आनंदा पाटील (वय २८) याच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार […]
कोरोना काळातील राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे, राज्य सरकारची घोषणा
कोरोना काळातील घडलेले राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊन सुरू असताना राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी नोंद करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना मात्र कोणताही दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. राज्यात 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या दरम्यान नोंद करण्यात आलेले […]
सुट्टे पैसे परत करा म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला एसटी बस वाहकाकडून मारहाण
शैक्षणिक कामानिमित्त बसमधून प्रवास करणाऱ्या गरीब विद्यर्थ्याने तिकिटासाठी दिलेल्या 500 रुपयांची नोट घेऊन सुटे पैसे देण्यास महिला वाहकाने टाळाटाळ केली. आपले पैसे परत मिळावे, म्हणून आपले गाव आले तरीही दर्यापूर बस स्थानकापर्यंत प्रवास करून आपले पैसे परत करा, अशी विनंती करणाऱ्या विद्यार्थ्यास महिला वाहक आणि आगारात असलेल्या अन्य एका पुरुष वाहकाने विद्यार्थ्यास मारहाण केली आहे. […]











