पुणे : सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ईमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. 6 व्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटमध्ये ही आग लागली होती. पण अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीत आग लागल्याने मोठी […]
ताज्याघडामोडी
मुंबईत मांत्रिकाने वृद्धेला घातला 40 लाखांचा गंडा
मुंबई, 21 जानेवारी : पैशांचा पाऊस पाडण्याकरता तांत्रिक मांत्रिक सारख्या अघोरी प्रथा आजही 21 व्या शकतात केल्या जातात. धक्कादायक म्हणजे मुंबई सारख्या जागतिक प्रगत शहरात असा प्रकार घडत आहे. मुंबईतील नागपाडा भागातून याप्रकरणी 2 मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथे एका 82 वर्षीय महिलेचा तांत्रिक मांत्रिक या अंधश्रद्धेवर खूप विश्वास होता. नातीच्या लग्नातील अडसर आणि […]
लक्ष्मी टाकळी टोलनाका येथे अशोक ब्रिजवेजच्या वतीने वाहनचालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील अशोका ब्रिजवेजच्या टोलनाक्यावर राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन पंढरपूर बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री गावडे व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या हस्ते करण्यात आले.या अभियानांतगर्त वाहनचालकांची नेत्र तपासणी यावेळी अशोक ब्रिजवेज च्या माध्यमातून करण्यात आली असून यात शेकडो वाहनचालकांची नेत्रचिकित्सक डॉ.आर.एन. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अक्षय यादव,सहायक अभियंता सौ.ए.एच.वाडकर,वाहतूक पोलीस शाखेचा विविध अधिकारी […]
बोगस लग्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जालना : वराकडील मंडळींकडून पैसे उकळून खोटे लग्न करणाऱ्या वधूंच्या एका टोळीला जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ३ वधुंसह एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. गुजरात मधील तरुणांशी लग्न केल्यानंतर सासरी जाताना तिन्हीही वधूंनी रस्त्यावर गाडी थांबवून बाथरूमला जाण्याचं निमित्त करून पोबारा केल्यानं हा प्रकार उघड झालाय.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या […]
अनवली ग्रामपंचायतीवर सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीचे वर्चस्व 11 पैकी 9 जागांवर मिळविला दणदणीत विजय
अनवली ग्रामपंचायतीवर सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीचे वर्चस्व 11 पैकी 9 जागांवर मिळविला दणदणीत विजय पंढरपूर – पंढरपूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अनवली ग्रामपंचायतीवर परिवर्तन झाले असून यामध्ये सिध्दनाथ जोगेश्वरी स्वाभिमानी महाविकास आघाडीने 11 पैकी 9 जागांवर दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सदरची निवडणूक सिध्दनाथ भोसले (चेअरमन), पिंटू भोसले (युवक कॉंग्रेस […]
पिठाची गिरणी, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मिल आदींसाठी मिळणार महिलांना अनुदान
जिल्हा परिषदेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा बारावीनंतर सत्कार यापूर्वी करण्यात येत होता. आता दहावी व बारावीच्या १८ वर्षाच्या आतील मुलांचा व मुलींचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजनेंतर्गत पिठाची गिरणी, सौर कंदील, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार पल्वराईझर (ओले/ सुके उळण यंत्र), पशुधन […]
तर तुमचा वीजपुरवठा खंडित होणार
मुंबई, 19 जानेवारी : लॉकडाऊन काळात वीज सवलत देण्याची भाषा करणाऱ्या उर्जा मंत्रालयाने आता ग्राहकांना इशारा देत वीजबिल वसुलीची मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. थकबाकी वसूल करण्याचे आणि थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत. ‘डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे […]
रेल्वे उड्डाण पुलावरून उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
बीड, 19 जानेवारी : बीड जिल्ह्यातील परळी इथं रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारुन एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनील घोळवे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील सुंदरराव घोळवे बक्कल क्रमांक 755 यांनी सोमवारी संध्याकाळी […]
अयोध्या रामजन्मभूमी मंदिरासाठी अभिजीत पाटील यांनी १लक्ष रू. दिली देणगी
प्रभू श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात पंढरपूर येथील अभिजीत पाटील यांनी सहभाग नोंदवून एक लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. सध्या श्रीराम जन्मभूमि मंदिराचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून तीन वर्षाच्या कार्यकाळात हे मंदिर बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. अतिभव्य असा या मंदिराच्या बांधकामासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी श्रीराम जन्मभूमी […]
.२१ जानेवारी पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष पदवी आणि एम.टेकच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरवात
.२१ जानेवारी पासून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष पदवी आणि एम.टेकच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरवात पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.टेक च्या प्रवेशासाठी गुरुवार, दि.२१ जानेवारी २०२१ पासून दुसऱ्या प्रवेश फेरीचे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु होत असून यासाठी तीन दिवसांचा कालावधी असणार आहे. या कालावधीत विशेषतः पहिल्या कॅप […]