कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हा वाद मिटल्याचे भासवत जावयाने सासूवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा थरार पोलीस स्टेशनमध्येच रंगला. मात्र, दक्ष पोलीस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पण पोलीस स्टेशनमध्येच सासूवर जावयाने केलेल्या हल्ल्याची शहरभर चर्चा सुरु आहे. या हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, […]
ताज्याघडामोडी
महिला पोलिसाला शस्त्रक्रिया करून व्हायचंय पुरुष, याचिका करत हायकोर्टात धाव
लिंग बदलासाठी मुंबई हायकोर्टात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला कुठलाही दिलासा मिळाला नाही. आधी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कडे दाद मागावी, अशी सूचना हायकोर्टाने महिला पोलिसाला केली आहे. नांदेडची महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा उर्फ विजय पवार (वय ३६ ) यांनी मुंबई हायकोर्टात लिंग बदलासाठी याचिका केली आहे. आपल्याला शस्त्रक्रिया करून पुरुष व्हायचं आहे. यासाठी एक महिन्याची रजा […]
देशभरातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलले, पाहा संपूर्ण यादी; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. याशिवाय राष्ट्रपतींनी १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली आहे. झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांच्याकडे आसामची, माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी […]
हात धरला, किस केलं; रुग्णालयात महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील चाळे
बिहारच्या मुंगेरमधील एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर एका तरुणीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल डीएसपींनी घेतली आणि तपासाचे आदेश दिले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या तरुणीची आणि डॉक्टरची चौकशी करण्यात आली. डॉक्टरचा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका प्रतिष्ठित रुग्णालयातील व्हिडीओ […]
तिनं प्रपोज नाकारला, ‘ती’ आंघोळ करताना तरूण थेट घरी पोहोचला
सध्या फ्रेब्रुवारीचा महिना सुरु आहे. म्हणजेच प्रेमाचा महिना (व्हॅलेंटाइन डे). या महिन्यात मुलगा आपल्या आवडत्या मुलीजवळ आपलं प्रेम व्यक्त करत असतो. मात्र, कोण आपलं प्रेम कशाप्रकारे व्यक्त करेल याचा काही नेम नाही. अशीचं एक धक्कादायक आणि संतापजनक घटना अमरावतीमधील भातुकली तालुक्यात घडली आहे. घडलं असं की, मुलीने आपल्या प्रेमाचे प्रपोज नाकारल्यानंतर मुलाने ती पीडित मुलगी […]
आई आणि आजीसोबत ती रुग्णालयात गेली, रिपोर्ट पाहून सर्वाना धक्का बसला; चुलत भावाने केलं नको ते कृत्य
चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या अत्याचारामुळे ती गर्भवती झाल्याने प्रकरण उघड झालं. बहीण – भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. […]
राज्य माहिती आयुक्तांचा पंढरपूर तहसील कार्यालयास दणका
माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कारवाईची शिफारस पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात नियमबाह्य बाँडरायटर तसेच या ठिकाणी देण्यात आलेले वीज कनेक्शन बाबत माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती प्राप्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर जनमाहिती अधिकारी पंढरपूर तहसील कार्यालय यांनी माहिती दिली नाही तसेच या बाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे माहिती अधिकार कायदा कलम १९ नुसार अपील […]
नारायण चिंचोलीत ऊस विकास चर्चासत्रातून शेतकऱ्यांचे प्रबोधन
पांडुरंग साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्या -संचालक लक्ष्मण धनवडे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून वसंतदादा शुगर इन्स्टिटूयट सह विविध कृषी संशोधकांकडून करण्यात येणारे नित्य नवे संशोधन,ऊस व्यवस्थापन यांची माहिती ऊस उप्तादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध ऊस विकास योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्षेत्रात ऊस विकास चर्चासत्रांचे आयोजन करण्यात […]
देवीची क्षमा मागून चोरट्याने लंपास केले मंदिरातील साहित्य
ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रोडवर कचोरे गावातील ग्रामस्थांचे गावदेवी मंदिर आहे. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास चोरटयाने हातात पिशवी घेऊन गावदेवी मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी मंदिरात कोणी नव्हते. हीच संधी साधून त्याने मंदिराच्या खिडकी बाहेर रस्त्यावर नजर टाकली. त्यानंतर देवीच्या मंदिरात चोरी करण्याआधी तो चोरटा चक्क देवीला आपण करीत असलेल्या कृत्याची हात जोडत क्षमा […]
तनुश्रीने वडिलांसोबत जायचा हट्ट केला, पहाटे पतीचा पत्नीला फोन, म्हणाला- मी तिला…
पती पत्नीचा घरगुती वाद त्यांच्या १३ वर्षीय मुलीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गेल्या महिन्याभरापासून आपल्या पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या पतीने आपल्या पोटच्या मुलीला कॅनलमध्ये फेकून दिले. ही घटना शुक्रवारी (१० फेब्रुवारी) पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. पतीने दारूच्या नशेत पत्नीला फोन करून या प्रकाराबाबतची माहिती दिली आणि स्वतः पण विष प्राशन केल्याचं तिला […]