ताज्याघडामोडी

बोर्डाचा गजब कारभार; बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नासोबत दिले थेट उत्तर

आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे.संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणाऱ्या या परीक्षबाबत आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होता. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार […]

ताज्याघडामोडी

प्राचार्या बेलपत्र तोडत होत्या, विद्यार्थी मागून आला, पेट्रोल टाकून पेटवलं; कारण ठरली एक…

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये बीएम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानं महाविद्यालयाच्या ५४ वर्षीय महिला प्राचार्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. सोमवारी ही घटना घडली. प्राचार्यिकेची अवस्था गंभीर आहे. चोईथराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या ८० टक्के भाजल्या आहेत. महिला प्राचार्याला पेटवल्यानंतर आरोपी आत्महत्या करायला निघाला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. महाविद्यालय सुटल्यानंतर प्राचार्या विमुक्ता शर्मा त्यांच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, आईने २० दिवसांनी वही उघडली, हादरवणारं कारण समोर

कॉलेजवयीन युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. जर या वयात वाईट संगत लागली, तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे पुण्यातील घटनेवरुन समोर आलं आहे. मैत्रिणीने अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडल्याने; तसेच मित्राने संशय घेऊन मारहाण केल्याने एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईने २० दिवसांनी […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरे संत, पण शकुनी मामाच्या विळख्यात अडकले; कोश्यारींचा रोख कोणाकडे?

उद्धव ठाकरे हे संत आहेत. ते चुकून राजकारणात आहे. त्यांचीच माणसं मला येऊन सांगायची की उद्धव ठाकरे हे शकुनीच्या नादाला लागले आहेत. आता हा शकुनी कोण आहे हे तुम्ही शोधा, असे वक्तव्य माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे संत आहेत. ते […]

ताज्याघडामोडी

बाबा, तुम्ही नसताना आई ‘त्या’ अंकलसोबत घाणेरडे चाळे करते; जवान घरी पोहोचला आणि…

सिंगिंग अॅपवर मैत्री झालेल्या मुस्लिम तरुणाने लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अश्लील संवाद साधल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर नंतर तो महिलेच्या घरी पोहोचला, तिथे त्याने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, तर अल्पवयीन मुलासोबतही अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपी तरुणाने मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याने […]

ताज्याघडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होणार, जाणून घ्या किती होणार वाढ

तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार आहे. डीए वाढीबाबत सरकार काही दिवसांत निर्णय घेणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असून पेन्शनधारकांची महागाईतून सुटका (डीआर फॉर पेन्शनर्स) होणार आहे. कोरोनाचा काळ वगळता मागील कल पाहता सरकार होळीपूर्वी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशा […]

ताज्याघडामोडी

‘हे’ चार अॅप मोबाईलमध्ये ठेवू नका, अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे !

मोबाइल फोन आल्यापासून अनेक गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत, कारण आता तुम्ही घरी बसून तुमची अनेक कामे मोबाइलवरून करू शकता. तुम्ही कोणालाही व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करू शकता, कोणालाही पैसे पाठवू शकता, विविध बँकिंग कामे करू शकता, स्वतःचे मनोरंजन करू शकता. म्हणजे मोबाइल फोनमधील काही अॅप्स आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही हे सर्व करू शकता. या सगळ्यामध्ये, […]

ताज्याघडामोडी

पक्ष आणि धनुष्यबाण ताब्यात घेतला, आता एकनाथ शिंदेंचं पुढचं लक्ष्य शिवसेना शाखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठे पाऊल […]

ताज्याघडामोडी

प्रियकराने बोलणे थांबवले, संतापलेल्या तरुणीने आईचा गळाच घोटला, पण सुदैवाने…

प्रियकराने बोलणं बंद केल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलीने आईला दोषी धरत जन्मदात्या आईचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर भागात समोर आली असून दामिनी पथकाच्या मदतीने तरुणीवर मानसोपचार तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत. प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय राणी (नाव बदलेले) ही […]

ताज्याघडामोडी

ठाकरेंनी दावा केला ६ खासदारांचा; मात्र, आयोगाकडे गेले चारच; ‘ते’ दोन खासदार गेले कुठे?

शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर गेले सात-आठ महिने सुरू असलेला लढाईत अखेर शिंदे गटाने बाजी मारली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व चिन्हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव यांच्या गटाला या निर्णयाचा जबर हादरा बसला आहे. दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभेतील ६ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांवरुन चारच खासदार […]