ताज्याघडामोडी

पंढरीतील राज ज्वेलर्सकडून ग्राहकांना यंदाही मिळणार लाखोंची बक्षिसे जिकंण्याची संधी

दसरा दिवाळीतील सोने,चांदी खरेदीवर आकर्षक बक्षिसे पंढरपूर शहर तालुकाच नाही तर आजुबाजुच्या तालुक्यातून जिथे ग्राहक विश्वासाने सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी येतात पंढरीतील सावरकर चौक येथील राज ज्वेलर्स कडून यंदाही दसरा दिवाळी या सुनासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद व्दिगुणित कारण्यासाठी भव्य बक्षीस योजना राबविली जात असून मागील वर्षी या बक्षीस योजनेस ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता याही […]

ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराचा अत्याचार, लहान बहिणीवरही वाईट नजर

नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडितेने आईला माहिती दिली मात्र तरीही तिच्या आईनेही दुर्लक्ष केले. पीडितेच्या लहान बहिणीवरही आरोपीने वाईट नजर ठेवल्याने हद्द झाली. अखेर एक दिवस मुलगी तिच्या मित्रासोबत घरातून पळून गेली आणि पोलिस ठाण्यात पोहोचली तेव्हा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाऊ-वहिनीला संपवलं, पुतण्याला जिवंत कालव्यात फेकलं, भावाचं हादरवणारं कृत्य

पंजाबमध्ये ट्रिपल मर्डर केसची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यसनी तरुणाने स्वतःच्या मोठ्या भावाची, वहिनीची आणि २ वर्षांच्या पुतण्याची हत्या केली आहे. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील खरारमधून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लखविंदर सिंग असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक कलहामुळे आरोपी लखविंदर सिंगने त्याच्या मित्रासोबत तिघांची हत्या […]

ताज्याघडामोडी

40 कोटींची कॅश असलेले 21 खोके पाहून आयकर अधिकारीही चक्रावले: काँग्रेसच्या नेत्याच्या घरात सापडलं घबाड

कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री आयकर विभागाने एका फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात कोटींची रक्कम जप्त केली आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या निवासस्थानावर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या फ्लॅटवर आयकर विभागाने हे छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या छाप्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या छाप्यात सापडलेली रक्कम पाहून आयकर विभागाच्या पथक स्वत: थक्क […]

ताज्याघडामोडी

सुनील तटकरेंचा खळबळजनक दावा ; म्हणाले ठाकरेंची भाजप सोबत… !

महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भारतीय जनता पक्षासोबत सरकार बनविण्याची तयारी होती, अशी माहिती शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) संजय राऊत यांनीच आम्हाला दिली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्यातील काही विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे पंतप्रधान […]

ताज्याघडामोडी

जालन्यातील सभेपूर्वीच जरांगेंना धक्का; मराठा क्रांती मोर्चानं केली मोठी मागणी

मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केलं आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा आता आक्रमक झाला आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठ्यांना कुणबीमधून नको तर मराठी म्हणूनच […]

ताज्याघडामोडी

WhatsApp वर अश्लील मेसेज पाठवल्याचा राग, 5 जणांनी केली तरुणाची हत्या, मृतदेहासोबत धक्कादायक कृत्य

व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात ही घटना घडली. सुशिल सुर्यकांत आठवले या 23 वर्षीय तरुणाचं अपहरण करुन पाच जणांनी त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह म्हैसाळच्या कालव्यात टाकला. हा मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी शोधून काढला आहे. सातव्या […]

ताज्याघडामोडी

आरबीआयनं २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत वाढवली नाही, आता ‘या’ नोटांचे काय होणार?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक शाखांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली होती, जी आता संपली आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबर होती, ती ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती. पण ७ ऑक्टोबरनंतर रिझर्व्ह बँकेने ती वाढवली नाही. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीकडे २ हजार रुपयांच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विद्यार्थीनीने छेडछाडीला विरोध केला, धावत्या रेल्वेसमोर फेकले; एक हात, दोन पाय तुटले

सीबीगंजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. क्लासवरून घरी परतणाऱ्या विद्यार्थीनीची दोन तरुणांनी छेड काढली. यास विरोध केल्याने या विद्यार्थीनीला वेगवान ट्रेनच्या समोर फेकण्यात आले.यामध्ये तिचा एक हात आणि दोन पाय कापले गेले आहेत. तसेच काही हाडांनाही फ्रॅक्चर आले आहेत. पीडिता गंभीर अवस्थेत असून तिच्यावर उपचार सुरु झाले आहेत.  या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी लक्ष घातले […]

ताज्याघडामोडी

दाम्पत्य पर्यटनाला महाबळेश्वरला, सेल्फी काढताना नवविवाहितेचा तोल गेला,दरीत कोसळली अन् सर्व संपलं…

महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) ही नवविवाहिता तीनशे फूट खोल दरीमध्ये कोसळून ठार झाली. ही घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी […]