सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीत जाहीर पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांची आज पंढरपूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंगसाठी पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत आप्पा पाटील राज्य सचिव देठे मॅडम तसेच खजिनदार सुभाष कटके राज्य प्रसिद्धीप्रमुख तोफिक शेख तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते या मिटींगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नवीन […]
ताज्याघडामोडी
‘खऱ्या शिवसेने’वरून पुन्हा राजकीय वातावरण तापणार; ठाकरेंच्या याचिकेवर शिंदे गटाला नोटीस
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला घोषित करण्यात आला. निवडणूक आयोगाप्रमाणेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाचा असल्याचा निर्णय दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्ययायालयात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस […]
तरुणीने प्रेमसंबंध तोडले; रागात तरुणानं घर गाठलं, मुलीच्या आईसोबत धक्कादायक कृत्य
सतत होणाऱ्या वादामुळे तरुणीने प्रेमसंबंध तोडले. तसेच तिच्या आईने देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. या रागातून तरुणीच्या प्रियकराने प्रेयसीच्या आईचा बेल्टने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पाषाण परिसरातील एका उच्चभ्रू सोसायतीत घडली. वर्षा क्षिरसागर (५८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृण्मयी जगदीश क्षीरसागर या तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. […]
प्रकाश आंबेडकर यांचा संयम सुटला, थेट महाविकास आघाडीलाच गंभीर इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत आमचा समावेश करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वारंवार करत आहेत. मात्र, त्यांचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आज तर प्रकाश आंबेडकर यांचा संयमच सुटला आहे. त्यांनी थेट आघाडीलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, नाही […]
हॉटेल मॅनेजरने बीचवर केला पत्नीचा खून, पोलिसांना म्हणाला अपघाताने बुडाली पाण्यात
राजबाग-काणकोण बीचवर पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला असून, संशय येऊ नये म्हणून पतीने अपघाताचा बनाव केला.कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी संशयित पतीला अटक केली आहे. गौरव कटियार (29, रा. कोलवा, मूळ लखनऊ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. तर, दीक्षा गंगवार (वय 27, लखनऊ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पत्नी […]
आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी? समितीचा अहवाल तयार
मोठी बातमी समोर येत आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. त्याला वन नेशन, वन इलेक्शन असं नाव देण्यात आलं आहे. संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणूका घेण्यासाठी मोदी सरकारनं 2023 च्या संप्टेंबर महिन्यात एक समिती स्थापन केली होती. दरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या या […]
आई, उद्या सकाळी मला लवकर उठव, तरुणीची विनंती; पण काही तासांतच जीवन संपवल्याने खळबळ
आयआयटीमधील पीएचडीची विद्यार्थिनी असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रियंका जयस्वाल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून तिने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. मात्र प्रियंकाने हे धक्कादायक पाऊल उचलण्याच्या काही तास आधीच आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी तिने मला उद्या सकाळी फोन करून लवकर झोपेतून उठव, अशी विनंतीही आपल्या आईला […]
स्व.बाळासाहेब ठाकरे संशोधन मुसदा समितीच्या सदस्यपदी संभाजी शिंदे यांची निवड
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीचा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे हिंदू ह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार असून या संशोधन केंद्राच्या मसुदा समितीच्या सदस्यपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आणि कामगार यांच्या […]
क्रिकेटचा वाद विकोपाला; रागात मुंबई पोलिसावर तलवारीने हल्ला, घटनेत तरुणाचा मृत्यू
क्रिकेट स्पर्थेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
‘संक्रातीला नवीन कपडे घ्या’, पतीच्या नकारानंतर पत्नीने मुलींना संपवलं, अन् मग…
संक्रांतीचा सण येतोय, हा सण देशभर साजरा केला जातो. तेलंगणामध्येही संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तिथे संक्रांतीनिमित्त नवीन कपड्यांसाठी एका महिलेने पतीकडे हट्ट धरला. पतीने आधी नव्या कपड्यांसाठी नकार दिला आणि यामुळे नाराज झालेल्या महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. तिने आपल्या दोन मुलींची गळा दाबून हत्या केली आणि गळफास लावून जीव दिला. या भयंकर घटनेमुळे […]