गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नाआधीचं प्रेम अन् घरच्यांचा दबाव, महिलेनं प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला संपवलं

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आंधळी झालेली व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याचं धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये समोर आलं आहे. पोलिसांनी तिथे झालेल्या हत्याकांडाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. तीन दिवसांपूर्वी एका चाट विक्रेत्याचा खून झाला. पोलीस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत होते. हा आरोपी मृत व्यक्तीची पत्नीच असल्याचं उघड झालं आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कार घेण्यासाठी मामाकडून पैसे आण; नवविवाहितेचा सतत शारीरिक छळ, पैसे दिल्यानंतरही एके दिवशी…

चारचाकी गाडी घेण्यासाठी मामाकडून पाच लाख रुपये मागणी करणाऱ्या पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना वाशिम तालुक्यातील वाघजाळी येथे शनिवार काल रोजी सकाळी समोर आली आहे. पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील फिर्यादी गजानन खंडूजी घुले, रा. चिखली बु. यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून त्यांची भाची मृतक नामे मेघा उर्फ रेवती गजानन शिंदे रा. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

16 वर्षीय मुलगी प्रेग्नंट झाल्याने बाप संतापला, 61 वर्षांच्या वृद्धाला कुऱ्हाडीने कापलं

16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलीच्या बापाने एका वृद्धाची हत्या केलीय. उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राम आसरे कुशवाह असं मृत व्यक्तीचं नाव असून तो 61 वर्षांचा आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी रामश्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून जलालपूर पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात […]

ताज्याघडामोडी

न्यु सातारा कॉलेज येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मराठी ग्रंथ वाचन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, मराठी ग्रंथ प्रदर्शन हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच या मराठी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वादामुळे पत्नी मुलांसह माहेरी; पती आणि सासू मुलांना भेटायला गेले, मित्रांच्या मदतीने मेव्हणा नको ते करुन बसला अन्…

आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सासरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात […]

ताज्याघडामोडी

पत्नीच्या माहेरकडील मालमत्तेचा वाद; वकील दाम्पत्याचं आधी अपहरण मग हत्या

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतेय. मालमत्तेच्या वादातून अपहरण झाल्याच्या, खूनाच्या घटना देखील घडत आहे. अशीच एक घटना राहुरीतून समोर आलीय. राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी वकील मनीषा हे दोघे गुरूवारी दुपारपासून न्यायालय परिसरातून बेपत्ता झाले होते. यामुळं वकील संघटना आणि राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. वकील आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणाची तीन लग्न; तीन बायकांचा खर्च डोईजड, पैशासाठी धक्कादायक कृत्य

एक नाही, दोन नाही तर तीन लग्न. जेव्हा पतीला आपल्या तीन बायकांचा खर्च उचलता येत नव्हता तेव्हा त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. ही फिल्मी कथा नसून कानपूरमधील एका व्यक्तीच्या आयुष्यातील खरी कहाणी आहे. कानपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एका चोरट्याला त्याच्या टोळीसह पोलिसांनी पकडले आहे. अनेकदा पोलीस अशा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करतात तेव्हा चोरीच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांनी केली युवासेना शहर प्रमुखाची हत्या

चंद्रपूरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येने गुरुवारी चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्याच 3 कार्यकर्त्याना अटक करण्यात आली आहे. युवा सेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची गुरुवारी रात्री चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवा […]

ताज्याघडामोडी

…नाहीतर FASTag करणार नाही काम, टोलनाक्यावरून गाडी जाणार नाही पुढे,हे काम केलं?

देशातली रस्ते वाहतूक आणि टोल व्यवस्था अधिक सुरळीत व्हावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग प्रणाली सुरू केली आहे. त्यात 31 जानेवारी 2024 पासून ‘एक वाहन, एक फास्टॅग’ नावाचा नवीन उपक्रम सुरू होणार आहे. एनएचएआयच्या माहितीनुसार, सध्या अनेक वाहनमालक एकापेक्षा जास्त वाहनांमध्ये एकच फास्टॅग वापरतात. यामुळे टोलवसुली प्रक्रियेत, टोल भरण्यास विलंब होतो, टोल लेनमधली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जनमानसातून संताप व्यक्त होत आहे. पालघर तालुक्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक […]