भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल- प्रा. लक्ष्मण ढोबळे पंढरपूर : भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील असे पुरोगामीत्व स्विकारण्याची लाज वाटेल अशी बाचरी टीका माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत बोलताना केली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतील प्रचाराला आता चांगलीच धार चढल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधता […]
ताज्याघडामोडी
एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निधीबाबत बोलावे ः सिध्देश्वर आवताडे
एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निधीबाबत बोलावे ः सिध्देश्वर आवताडे मंगळवेढा(प्रतिनिधी)ः निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात सत्ताधारी व विरोधक असलेले राजकिय पक्षाचे नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करून चिखलफे करीत आहेत. परंतू त्यांनी आता हे बंद करून निधीबाबत आपली भूमिका जाहिर करावी असे आवाहन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यंानी मरवडे येथील प्रचार सभेत बोलताना केले. सिध्देश्वर […]
आघाडीचा धर्म मोडाल तर प्रहार मधून हकालपट्टी केली जाईल ः ना. बच्चु कडू
आघाडीचा धर्म मोडाल तर प्रहार मधून हकालपट्टी केली जाईल ः ना. बच्चु कडू मंगळवेढा(प्रतिनिधी)ः आघाडीचा धर्म मोडाल तर प्रहार मधून हकालपट्टी केली जाईल असा इशारा प्रहारचे संस्थापक व राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार शेतकरी संघटना प्रहार अपंग क्रांती आंदोलन या सर्व पदाधिकार्याची कार्यकर्त्यांची बैठक घेऊन केला. यावेळी त्यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदार […]
स्व.आ. भारत भालके म्हणाले, शैला गोडसे यांनी केले मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नासाठी प्रयत्न सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
स्व.आ. भारत भालके म्हणाले, शैला गोडसे यांनी केले मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नासाठी प्रयत्न सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल स्व.आ. भारत भालके हे मंगळवेढा तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी शैलाताई गोडसे यांनी प्रयत्न केले असल्याची कबुली दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधत आहे. आणि यामुळे मतदारसंघात सध्या चर्चांना उधाण आले आहे. गत विधानसभा निवडणुकीत मंगळवेढा येथील जाहीर सभेत स्व. […]
भारत भालके 35 गावच्या पाण्यासाठी आपला जीव गमवावा.. खासदार सुप्रियाताई सुळे
भारत भालके 35 गावच्या पाण्यासाठी आपला जीव गमवावा.. खासदार सुप्रियाताई सुळे 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवारर भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारा निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात समोरूनऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे महिलांना मार्गदर्शन केले पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठात राष्ट्रवादी महिला मेळावा घेतला. यावेळी प्रचारसभेतसभेत बोलत होते. […]
समाधान आवताडे यांना पंढरपूरात युवकांनी घेतले ‘डोक्यावर’ मुस्लिम, बौद्ध, मातंग समाजाचा मिळतोय पाठिंबा
समाधान आवताडे यांना पंढरपूरात युवकांनी घेतले ‘डोक्यावर’ मुस्लिम, बौद्ध, मातंग समाजाचा मिळतोय पाठिंबा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सोबत संपूर्ण पंढरपूर शहर पिंजून काढले, महात्मा फुले चौकातून निघालेली ही पदयात्रा आंबेडकर चौक, गजानन महाराज पिछाडी, भक्ती मार्ग, […]
मोठ्या मालकांना श्रद्धांजली वाहायची असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा-प्रणव परिचारक
मोठ्या मालकांना श्रद्धांजली वाहायची असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा-प्रणव परिचारक पंढरप पंढरपूर तालुक्यातील खर्डी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सभा झाली या सभेला राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत प्रणव परिचारक माऊली हळणवर रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले परभणीचे भाजपा अध्यक्ष सुरेश उंबरे यांची […]
पंढरपूरात 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु
पंढरपूरात 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु पंढरपूर, दि. 13:- पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत त्यांची आरोग्याच्या द्ष्टीने आवश्यकती काळजी घेता यावी यासाठी गजानन महाराज मठ, पंढरपूर येथे 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी […]
सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श ः सिध्देश्वर आवताडे
सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श ः सिध्देश्वर आवताडे मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मी कुठल्या पक्षाशी अथवा कुठल्या नेत्याशी बांधील नसून सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श असून त्यांनी गेल्या ४० वर्षात केलेल्या राजकीय व सहकार क्षेत्रातील कार्याची शिदोरी आपल्या पाठीशी असून या शिदोरीच्या आधारेच आपण उमेदवार म्हणून जनतेसमोर असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी केले. ढवळस,धर्मगांव,उचेठाण,बठाण […]
शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेसह एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा
शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेसह एका अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनहित शेतकरी संघटना पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना बळीराजा शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांनी पाठिंब्याचे पत्र शैला गोडसे यांना दिले आहे. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे […]