ताज्याघडामोडी

भारत भालके 35 गावच्या पाण्यासाठी आपला जीव गमवावा.. खासदार सुप्रियाताई सुळे

भारत भालके 35 गावच्या पाण्यासाठी आपला जीव गमवावा.. खासदार सुप्रियाताई सुळे

252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवारर भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारा निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात समोरूनऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे महिलांना मार्गदर्शन केले पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठात राष्ट्रवादी महिला मेळावा घेतला. यावेळी प्रचारसभेतसभेत बोलत होते. यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की..शरद पवार हे सर्वसामान्यांची जाण असणारे नेते असून त्याच प्रमाणे माझे वविधानसभेचे विद्यमान आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांचे माझे गेले अनेक वर्षापासून ओळखतहोते. मी मंत्रालयात कामानिमित्त आले असताना मला नेहमी पस्तीस गावच्या पाणी प्रश्नावर चर्चा व्हायची
मला जेव्हा भारत भालके यांचे निधन झाल्याचे समजले नंतर मला फार दुःख झाले. खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी पाहिजे होती. आमदार भारत भालके आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा येथील अनेक विकास कामे करीत होतो. इलेक्ट्रिक मिडीया प्रसार माध्यमातून मी वाचत होतो पाहत होतो. सर्वसामान्य माणूस मंत्रालयात जाऊन भारत नाना सोबत काम करू शकतो हो मी उघड्या डोळ्यांनी मंत्रालयात पाहिले आहे. अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी व नानाच्या उपकाराची परतफेड करावी. पवारसाहेबांनी पोरगी भारत नाना यांना मदत करण्याचे काम केले आपल्या पंढरपूर मंगळवेढ्याच्याविकास कामासाठी पस्तीस गावच्या पाणीप्रश्‍नासाठी त्यांना आपला जीव गमवावा ची वेळ आली. आपण विकास कामासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार माझा भाऊ भगीरथ भालके यांना आशीर्वाद द्यावा. 35 गावच्या पाणीप्रश्‍न मा विकास आघाडीकडून सोडवला जाईल.मी  सोबत राहील हा माझा शब्द जनतेला आहे. . महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून द्यावे विकास कामेकरण्यासाठी त्यांना साथ द्यावी. मी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात साहेबांसोबत असल्यामुळे मी प्रचाराला येऊ शकत नाही याबद्दल क्षमा असावी असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले
यावेळी यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या निरीक्षक सुरेश घुले महिला पक्ष निरीक्षक भारती शेवाळे श्रीमती जयश्री भारत भालके डॉ. प्रणिती ताई भगीरथ भालके जिल्हा निरीक्षक दिपाली चे पांढरे सुवर्णा बागल शुभांगी भोईटे.साधना राऊत राजश्री लोळगे अडकवत वंदना कुस्तीश्रेया भोसले साधना राऊत दिपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जय मला गायकवाड यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *