पंढरपूर शहर शिवसेना विस्तार कार्यकारिणी जाहीर नवीन चेहर्यांना व तरुणांना दिली शिवसेनेने संधी…. पंढरपूर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर संघटक पदी गणेश घोडके पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरात शिवसेना वाढीसाठी आज शहर कार्यकारणीचा विस्तार करत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पंढरपूर शहरातील प्रत्येक घराघरात शिवसेना पोहोचवण्या साठी तसेच येणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्य घराघरात रुजवण्यासाठी आज मान्यवरांच्या उपस्थितीत […]
ताज्याघडामोडी
पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण, वडिलांची चुलत आजीविरोधात तक्रार
बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. परळी शहर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच कोटी घेतल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे […]
दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत ?
मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वक्तक्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या […]
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करा प्रांताधिकारी गुरव यांच्या सूचना
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करा प्रांताधिकारी गुरव यांच्या सूचना पंढरपूर, दि. 02 :- जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढवा अशा सूचना प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या. […]
65 एकर येथील कोविड केअर सेंटरची प्रांताधिकारी यांनी केली पाहणी
65 एकर येथील कोविड केअर सेंटरची प्रांताधिकारी यांनी केली पाहणी पंढरपूर, दि. 02 :- तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 65 एकर येथील कोविड केअर सेंटरच्या सुविधांची प्रभारी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट देवून पाहणी केली. कोविड केअर सेंटर येथे रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची माहिती प्रांताधिकारी गुरव […]
अजित पवार यांची मोठी घोषणा वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती
करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची […]
पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर
पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर पंढरपूर, दि. 01 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिपत्याखालील पंढरपूर उप माहिती कार्यालय हे ‘कनकाक्षर’ बंगला पत्रकानगर, एमटीडीसीसमोर, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे दिनांक 01 मार्च 2021 पासून स्थलांतरीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली आहे. उप माहिती कार्यालयाचे […]
सरकोली येथे अवैध वाळू उपशावर पुन्हा तालुका पोलिसांची कारवाई
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे काल तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली असून या कारवाईत भीमा नदीच्या पात्रातून थेट जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असल्याचे उघड झाले आहे.गेल्या काही महिन्यात सरकोली परिसरातील भीमा नदीकाठच्या भागातून सातत्याने वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवायांतून उघड होत असतानाच वाळू चोरी मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. रविवार दिनांक २८ […]
बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा महासचिव पदी रवी सर्वगोड
बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा महासचिव पदी रवी सर्वगोड पंढरपूर प्रतिनिधी बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे पार पडली. राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अॅड संदिप ताजने यांच्या आदेशाने रवी सर्वगोड यांची सोलापूर जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात […]
पाटस येतील तीन सख्या भावांचा आठ दिवसात कोरोनामुळे मृत्यू
पाटस तालुका दौंड येथील तीन सख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केवळ अवघ्या आठ दिवसांत या तिन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातही करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आहे एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा (दि.19) मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच कुटुंबातील आणखी चौघांवर […]