ताज्याघडामोडी

पाटस येतील तीन सख्या भावांचा आठ दिवसात कोरोनामुळे मृत्यू 

पाटस तालुका दौंड येथील तीन सख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. केवळ अवघ्या आठ दिवसांत या तिन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेबद्दल नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातही करोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  आहे  एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा (दि.19) मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच कुटुंबातील आणखी चौघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र, उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. तीन सख्ख्या भावांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या आठ दिवसांत तिघांना मृत्यूने कवटाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *