बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा महासचिव पदी रवी सर्वगोड
पंढरपूर प्रतिनिधी
बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे पार पडली. राज्य सचिव आप्पासाहेब लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष अॅड संदिप ताजने यांच्या आदेशाने रवी सर्वगोड यांची सोलापूर जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली. सर्वगोड पुर्वी पंढरपूर मंगळवेढा विधान सभा अध्यक्ष पदी कार्यरत होते. यावेळी बलभीम कांबळे, भालचंद्र कांबळे, देवा उघडे, नागनाथ दुपारगुडे, राहुल सर्वगोड, प्रेमनाथ सोनवणे, सुहास सुरवसे,अमरसेन साबळे,विलास शेरखाने,शिलवंत काळे,मिनाज शेख,अंबादास बनसोडे,योगेश गायकवाड, संदिप बनसोडे, सचिन इंगळे, नागनाथ
